• Login
Wednesday, August 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

रायगड जिल्ह्यातील ‘या’ भागांत वादळी वार्‍यासह गारांचा पाऊस

Madhavi Sawant by Madhavi Sawant
April 11, 2023
in sliderhome, कर्जत, कोंकण, रायगड, शेती
0 0
0
रायगड जिल्ह्यातील ‘या’ भागांत वादळी वार्‍यासह गारांचा पाऊस
0
SHARES
360
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आंब्याचे पीक नष्ट;वीटभट्ट्या कोसळल्या
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील अनेक भागात आज मंगळवारी (दि.11)वादळी वार्‍यासह गारांचा पाऊस कोसळला. सततच्या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान पुन्हा एकदा झाले. मात्र अवकाळी पावसानंतरही तग धरुन राहिलेले झाडांवरील आंबे आजच्या वादळी वार्‍यासह झालेल्या गारपीटमुळे जमिनीवर कोसळले.दरम्यान, तालुक्यातील आंबा पीक घेणारे शेतकरी उध्वस्त झाले असून वीटभट्ट्या तर कोसळून गेल्या आहेत.

हवामान विभागाने गारपीटसह पाऊस होण्याचा इशारा दिला होता. कर्जत तालुक्यातील भीमाशंकर अभयारण्य डोंगरालागत असलेल्या खांडस, नांदगाव,जामरुंग, पाथरज, मोग्रज, ओलमन, कशेळे आणि कळंब या भागाला वादळी वार्‍याच्या आगमनानंतर सुरु झालेल्या गारपीट आणि पावसाने अक्षरशः झोडपले. जवळपास दीड तास पावसाने धुमाकूळ घातला होता. कडधान्य पीक गेली काही दिवस शेतकरी काढत असून ते पीक आजच्या पावसाने भिजून गेले असून त्या कडधान्याला शेतातच मोड येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मागील महिन्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर येथील शेतकर्‍यांच्या फळबागांचे नुकसान झाले होते. मात्र आजच्या वादळी पावसाने त्या फळबागांचे उरले सुरले अस्तित्व देखील संपुष्टात आणले आहे.
कर्जत तालुक्यातील खांडस, नांदगाव, जामरुंग, मॉग्रेज, कशेळे, वारे या भागातील शेतकर्‍यांनी आंब्याच्या बागा निर्माण केल्या होत्या. त्यातून दरवर्षी चांगले उत्पादन शेतकरी घेतात. मात्र गारपीटमुळे आंबा पीक घेणारा शेतकरी उध्वस्त झाला असल्याची प्रतिक्रिया शेतकरी आणि खांडस गावाचे सरपंच मंगल ऐनकर यांनी व्यक्त केली आहे. मागील महिन्यात शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करायला किंवा पाहणी करण्यासाठी कृषी विभागाचे कोणतेही अधिकारी पोहचले नाहीत, असेही त्यांनी सांगितले आहे. वीटभट्टी उत्पादन घेणार्‍या व्यवसायिकांचे गारपीटमुळे पुन्हा एकदा नुकसान झाले कर्जत तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी या वादळी वार्‍यासह गारा घेऊन आलेल्या पावसात उध्वस्त झाला आहे.

Related

Tags: agriculturealibagfarmerhail karjatindiakarjat newskrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newsraigadrainfallshailesh palkarअवकाळी
Previous Post

अवकाळी पावसाचा हजारो शेतकर्‍यांना फटका

Next Post

554 तरुणांची थेट नियुक्ती;शेकाप रोजगार मेळावा यशस्वी

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

Lake Charlotte: चार कोटींचा गाळ कुणाच्या घशात?
sliderhome

Lake Charlotte: चार कोटींचा गाळ कुणाच्या घशात?

August 19, 2026
आता प्रत्येक सर्पदंशाची नोंद होणार
sliderhome

आता प्रत्येक सर्पदंशाची नोंद होणार

August 19, 2026
sliderhome

उद्योगांची भरारी, स्थानिकांच्या हातात बेरोजगारी!

August 19, 2026
कार्यालय पाण्यात, नागरिक संकटात
sliderhome

कार्यालय पाण्यात, नागरिक संकटात

August 19, 2026
गर्भवतीला झोळी, नेत्यांना ‘रिल्स’ची चिंता!
sliderhome

गर्भवतीला झोळी, नेत्यांना ‘रिल्स’ची चिंता!

August 19, 2026
अमोल पाटील यांची जयंत पाटील यांच्याकडून सांत्वनपर भेट
अलिबाग

अमोल पाटील यांची जयंत पाटील यांच्याकडून सांत्वनपर भेट

August 19, 2026
Next Post
#skprojgarmelava! संधी दिलीत, सोनं करुन दाखवू

554 तरुणांची थेट नियुक्ती;शेकाप रोजगार मेळावा यशस्वी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?