• Login
Saturday, June 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

रायगडात महाराजांचा जयजयकार

Krushival by Krushival
February 19, 2024
in अलिबाग, कर्जत, कार्यक्रम, पनवेल, मुरुड, म्हसळा, रायगड, श्रीवर्धन, सुधागड- पाली
0 0
0
रायगडात महाराजांचा जयजयकार
0
SHARES
21
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

हातात भगवा जरीपटका, मुखात जय भवानी, जय शिवाजीचा जयघोष, ऐतिहासिक देखाव्यांनी सजलेल्या मिरवणुका, हजारोंच्या संख्येने सहभागी झालेले शिवप्रेमी अशा उत्साही वातावरणात सोमवारी (दि.19) छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा रायगडात सर्वत्र उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. या उत्सवामुळे अवघा रायगड शिवमय झाल्याचे दिसून आले. शासकीय, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सरकारी स्तरावर शिवजयंतीचा सोहळा साजरा करुन युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करण्यात आला. तसेच युवकांकडून रॅली तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

म्हसळ्यात विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा

म्हसळा नगरपंचायत आणि प्राथमिक मराठी शाळा म्हसळा यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आले. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विठ्ठल राठोड, नगराध्यक्ष संजय कर्णिक यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरपंचायत म्हसळा आणि रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हसळा येथे छ. शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून महाराजांना अभिवादन करण्यात आले.


शिवजयंतीचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. याप्रसंगी पोलीस निरीक्षक पवन चौधरी, संजय दिवेकर, राखी करंबे, समीर बनकर, अनिकेत पानसरे, जयश्री कापरे, सरोज म्हशीलकर, दिपाली मुंडये, आग्रे, करडे, बाबू शिर्के, सुमित्रा खेडेकर, दिलीप शिंदे, अरुण माळी, इंदिरा चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

वडेर हायस्कुलमध्ये प्रश्‍नमंजुषा कार्यक्रम

पालीतील ग. बा. वडेर हायस्कूलच्या सहकार्याने व वाकणगावमधील तरुणांच्या वतीने तसेच शिवप्रेमी आणि पालीतील मुस्लिम समाज यांच्या मदतीने शिवजयंतीच्या पार्श्‍वभूमीवर शिवरायांच्या चरित्रावर आधारित प्रश्‍नमंजुषा कार्यक्रम राबविण्यात आला. शिवरायांचा इतिहास फक्त गुण मिळवण्या पुरता मर्यादित न राहता तो आपल्या जीवनाचा भाग बनावा आणि भविष्यात सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन स्वराज्य, सुराज्य निर्माण करून गुण्या गोविंदाने राहावे आणि राज्य देश आर्थिक, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मजबूत होण्यासाठी शिवरायांची प्रेरणा, ध्येय आजच्या तरुणांना मार्गदशक होईल. त्या अनुषंगाने घरा घरात शिवजयंती होऊन चर्चा घडावी म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला.


या स्पर्धेत रुद्र सावंत, आर्या गायकवाड, आर्या फाटे, जान्हवी काळे, सेजल हुले व ओंकार खंडागळे स्पर्धेत विजयी ठरले. त्यांना शिवप्रतिमा भेट देण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक पोंगडे महाराज, भगवान दळवी, राजेंद्र राऊत, पायनी आणि ग. बा. वडेर हायस्कूल चे शिक्षक उपस्थित होते.

राज्य गीताने शिवरायांना मानवंदना


जंजिरा नगरपरिषदेच्या वतीने महाराष्ट्राचे राज्य गीत सादर करुन राजे शिवछत्रपती महाराजांना मानवंदना देण्यात आली. यावेळी नगरपरिषद कार्यालयातील प्रांगणात शिवजयंती निमित्त सुंदर रांगोळी काढण्यात आली होती. तसेच दत्तवाडी येथील शिवाजी चौकातील शिवछत्रपती महाराजांच्या पुतळ्यास प्रमोद भायदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करुन जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव, जय जिजाऊ, धर्मवीर संभाजी महाराज की जय अशा घोषणांनी मुरुड परिसर दुमदुमला. यावेळी प्रशासक तथा मुख्याधिकारी-पंकज भुसे, प्रमोद भायदे, सतेज निमकर, नायब तहसीलदार संजय तवर, मंडळ अधिकारी खुषाल राठोड, संजय वेटकोळी, राकेश पाटील, अभिजित चांदोरकर, अशोक सबनीस, भुसाणे, सायली गुंजाळ, सुदेश माळी, सतिष जंजिरकर, विजय सुर्वे, दिपक शिंदे, प्रशांत कासेकर आदिंसह शिवप्रेमी उपस्थित होते.

गोखले महाविद्यालयात शिवजन्मोत्सव

श्रीवर्धन आराठी येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कला,वाणिज्य व विज्ञान महाविदयालयात छत्रपती शिवाजीमहाराजांची 394 वी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. महाविदयालयाचे उपप्राचार्य प्रा. किशोर लहारे यांच्या हस्ते शिव प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा. नवज्योत जावळेकर यांनी शिवस्तुती गायन करुन सर्वाना मंत्र मुग्ध केले. या कार्यक्रमास कनिष्ठ व वरीष्ठ महाविदयालयातील सर्व प्राध्यापक-प्राध्यापकेतर कर्मचारीवर्ग, आणि राष्ट्रीय सेेवा योजनेचे विद्यार्थी-स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एनएसएस सदस्य, प्रा. दिपाली पाठराबे यांनी कले, तर मिलिंद काप यांनी सर्वांचे आभार मानले.

माथेरानमध्ये शोभायात्रा

माथेरानमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची 394 वी जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांनी शोभायात्रा काढून महाराजांच्या घोषणांनी सारा आसमंत दणाणून सोडला होता. मावळ्यांच्या वेशभूषेतील शालेय विद्यार्थी शोभायात्रेत आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले होते. गव्हाणकर ट्रस्ट या शाळेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची यशोगाथा पोवाड्यातून सादर केली होती. श्रीराम चौकात महाराजांच्या जीवनावर भाषणे सादर केली होती. यावेळी नगरपरिषद प्रशासक तथा कार्यक्षम मुख्याधिकारी राहुल इंगळे, माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर, शिवाजी शिंदे, योगेश जाधव यांसह शालेय शिक्षक, शिक्षिका, दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक तसेच नगरपरिषद कर्मचारी, अधिकारी वर्ग,नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

चिरनेरमध्ये शिवरायांना अभिवादन


उरण तालुक्यातील चिरनेर येथे श्री महागणपती तीन आसनी ऑटो रिक्षा चालक-मालक संस्थेच्या वतीने संस्थेचा पाचवा वर्धापन दिन व शिवजयंतीचे आयोजन पी. पी. खारपाटील एज्युकेशन सोसायटीच्या मैदानावर करण्यात आले होते. यावेळी महाराजांना अभिवादन करून, भगवा फडकविण्यात आला. तसेच शिवरायाचा जयघोष करण्यात आला. कार्यक्रमास संतोष ठाकूर, भास्कर मोकल, सचिन घबाडी, सुरेश पाटील, सुशांत पाटील, राजेंद्र भगत, अरुण पाटील, समीर डुंगीकर, सुरज म्हात्रे, जयेश खारपाटील, चेतन चौलकर, गजानन केणी तसेच अन्य कार्यकर्ते व संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खांदा कॉलनी शिवजयंती साजरी


अखंड भारताचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती खांदा कॉलनी येथील नील्स लेक व्ह्यू सोसायटीत शिव प्रतिमेचे पूजन करून साजरी करण्यात आली. यावेळी सिध्दी खेडेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची माहिती दिली.सानवी मिनासे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती गायली. या कार्यक्रमाला चेअरमन व्यंकट चेलापल्ली,कोषाध्यक्ष महेंद्र कांबळे, दिलीप वाघ, विजय आनंद, निखिल काटे, किरण शिंदे आणि कार्यकारिणी सदस्य आणि सोसायटी मधील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कर्जतमध्ये महारजांना अभिवादन


छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नेरळ शहरातील शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अ‍ॅड. रंजना धुळे, सीमा गरुड, राजश्री कोकाटे, मनिषा पाटिल, अंकिता मोरे, रेणुका चंचे, मीनल धुळे, लक्ष्मी शिंगटे, शैला सावकर, वंदना विसावे, गायत्री भालेराव, निलम बडवळकर, साक्षी ठाकरे, पदमा हजारे, लता येवले, संचीता शेळके, प्रतीक्षा साळसकर, अनु गोरे, रेश्मा सकपाळ, सुनीता गोटेकर, मिक्का मीना, चित्रा येवले, सविता येवले, अपेक्षा सालसकर आदी उपस्थित होत्या.

नांदगावमध्ये शिवजयंती साजरी


मुरुड तालुक्यातील नांदगावच्या श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालयात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यालयाच्या प्रांगणात असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीधर रावसाहेब ओव्हाळ यांनी पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच नांदगावमधील रायगड जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा नं 1 मध्येही शिवजयंती साजरी करण्यात आली. शाळेसमोरील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. शाळेतील विद्यार्थीनींनी शिवरायांच्या शौर्याच्या कथा सादर केल्या.यावेळी नांदगावमधील तरुणांनी बाईक रॅलीही काढली होती.

Related

Tags: alibagchhatrapati shivaji maharajchirner newsindiajanjira newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermatheran newsmhasala newsnandgaonnewsnews indiaonline marathi newsvader
Previous Post

पेणमध्ये शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन

Next Post

कळंबोलीतील नागरिकांची प्रतीक्षा संपली

Krushival

Krushival

Related Posts

Risk of Landslides: अडीच लाख नागरिकांना दरडीचे संकट
sliderhome

Risk of Landslides: अडीच लाख नागरिकांना दरडीचे संकट

June 12, 2026
Karjat Accident: कर्जत-मुरबाड मार्गावर कंटेनर पलटी; चालकाचा मृत्यू
sliderhome

Karjat Accident: कर्जत-मुरबाड मार्गावर कंटेनर पलटी; चालकाचा मृत्यू

June 12, 2026
अवचितगड रहाल परिसरात तोफेचा शोध
sliderhome

अवचितगड रहाल परिसरात तोफेचा शोध

June 12, 2026
रेवदंडा-अलिबागच्या वीज समस्यांवर मुंबईत खल
sliderhome

रेवदंडा-अलिबागच्या वीज समस्यांवर मुंबईत खल

June 12, 2026
sliderhome

गर्भवतींसाठी विशेष सुविधा

June 12, 2026
सेलिब्रेशन रिसॉर्ट प्रकरण; आरोपीकडून अटी-शर्तींचे उल्लंघन
sliderhome

सेलिब्रेशन रिसॉर्ट प्रकरण; आरोपीकडून अटी-शर्तींचे उल्लंघन

June 12, 2026
Next Post
कळंबोलीतील नागरिकांची प्रतीक्षा संपली

कळंबोलीतील नागरिकांची प्रतीक्षा संपली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?