• Login
Friday, July 10, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

भाजपच्या 10 नगरसेवकांच्या अपात्रता सुनावणीस जिल्हाधिकार्‍यांकडून तारीख पे तारीख

Varsha Mehata by Varsha Mehata
October 25, 2021
in sliderhome, कर्जत, रायगड
0 0
0
दोन कोटी पाच लाखांत सरपंचपदाचा लिलाव
0
SHARES
44
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नेरळ | वार्ताहर |
माथेरान गिरिस्थान नगरपरिषद मधील शिवसेनेचे निवडून आलेले नऊ आणि एका स्वीकृत नगरसेवकाने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्याबाबत शिवसेना पक्षाच्या वतीने रायगड जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात त्या सर्व 10 नगरसेवक यांना अपात्र ठरविण्यात यावे अशी याचिका दाखल करण्यात आली आहे. दरम्यान,जून 2021 पासून त्या याचिकेवर सुनावणी झाली नाही आणि जिल्हाधिकारी कार्यालय त्या याचिकेवर तारीख पे तारीख देत असून आता आज न झालेली सुनावणी उद्या 26 ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यामुळे राज्यात सत्तेवर असलेल्या शिवसेना पक्षाचे रायगड जिल्हाधिकारी ऐकत नाहीत काय? असा प्रश्‍न राजकीय वर्तुळात चर्चेला जात आहे.
माथेरान येथील 2016मध्ये शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर निवडून लढवीत असलेल्या नऊ आणि एका स्वीकृत नगरसेवकाने मे 2021 राजी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यामुळे शिवसेना पक्षाच्या मुंबई दादर येथील कार्यालयातून सूत्रे हलली आणि दुसर्‍यांदा दिवशी शिवसेना पक्षाचे मुख्य सचिव खासदार अनिल देसाई यांनी रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे त्या सर्व 10 नगरसेवक यांना पक्षबंदी नियमानुसार अपात्र ठरवण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. त्यानंतर शिवसेना पक्षाच्या त्या अर्जावर रायगड जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयाने 30 जून 2021 रोजी सुनावणी लावण्यात आली. त्यावेळी केवळ अर्ज सादर करून घेण्यात आले आणि पुढील सुनावणी 5 जुलै रोजी घेण्यात येणार आली. त्या सुनावणीत भाजपात प्रवेश क्जरणार्‍या 10 नगरसेवक यांच्याविरोधात वेगवेगळे रिट पिटिशन माथेरान नगरपरिषद मधील शिवसेनेचे गटनेते प्रसाद सावंत यांनी दाखल केले होते. त्या रिट अर्जावर रायगड जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयाने 19 जुलै हि तारीख सुनावणीसाठी दिली.मात्र 19 जुलै रोजी रायगड जिल्ह्यात अतिवृष्टी होणार असल्याचा रेड अलर्ट देण्यात आला होता. त्यामुळे ती सुनावणी रद्द करण्यात आली आणि रद्द झालेली सुनावणी 2 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार होती. 23 ऑगस्ट रोजी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत युक्तिवाद करण्यासाठी 21ऑगस्ट हि तारीख दोन्ही बाजूना देण्यात आली.
मात्र 23 ऑगस्ट रोजी भाजपात प्रवेश करणार्‍या नगरसेवकांच्या अपात्रतेची याचिकेवर अंतिम निर्णय होणार असे माथेरानकरांना वाटत होते. मात्र 21 ऑगस्ट रोजी रायगडाच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली. त्यामुळे नव्याने जिल्हाधिकारी पदावर विराजमान झालेल्या डॉ महेंद्र कल्याणकर यांनी जिल्ह्धिकारी पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर तब्ब्ल दोन महिन्यात म्हणजे आज 25 ऑक्टोबर रोजी माथेरान मधील भाजपात प्रवेश करणार्‍या नगरसेवक यांच्या अपात्रतेबद्दल सुनावणी लावली. मात्र आज देखील रायगड जिल्हाधिकारी यांनी त्या रीत पिटिशन अर्जावर सुनावणी घेतली नाही.मात्र पुढची सुनावणी उद्या 26 ऑक्टोबर रोजी घेणायचे आदेश रायगड जिल्हाधिकारी कार्यालय कडून देण्यात आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्यात कोणत्या पक्षाची सत्ता आहे हे काळात नाही अशी चर्चा रंगू लागली आहे. राज्यात शिवसेना पक्ष सत्तेवर असताना याच पक्षाचे पक्षचिन्हावर निवडून आलेले नऊ नगरसेवक आणि एक स्वीकृत नगरसेवक यांच्या अपात्रतेची अर्जावर अंतिम निर्णय रायगड जिल्हाधिकारी घेत नाहीत. हि बाब राज्यात सत्ता असलेली महाविकास आघाडीची निश्‍चितच भूषणावह बाब नाही. राज्यात सत्तेवर असलेल्या शिवसेना,राष्ट्रवादिओ काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस या तिन्ही राजकीय पक्षांचा प्रमुख विरोधी पक्ष हा भारतीय जनता पार्टी आहे. असे असताना राज्यातील एक जिल्हाधिकारी भाजपात प्रवेश करणार्‍या नगरसेवक यांच्या अपात्रतेची रिट पिटिशन अर्जावर निर्णय देत नाही.
राज्यात सत्ता कुणाची?
5 जुलै रोजी शिवसेना पक्ष सोडून भाजपात गेलेल्या सर्व 10 नगरसेवक यांच्या अपात्रतेबाबत वेगवेगळे रिट पिटिशन दाखल केले. त्या रिट पिटिशन वर खरेतर 90 दिवसात निकाल देणे आवशयक असते. मात्र अनेकदा सुनावणी रद्द करणे,युक्तिवाद न होणे हि करणे या याचिकेबाबत सतत होत आहेत आणि त्यामुळे या रिट पिटिशन अर्जावर रायगड जिल्हाधिकारी यांच्यावर वेगळ्या शक्तीचा दबाव आहे काय? असा प्रश्‍न आम्हाला सतावत आहे. आम्ही केवळ निर्णय मागत असून रायगड जिल्हाधिकारी सुनावणी सतत पुढे ढकलत असून राज्यात नक्की सत्ता कोणाची आहे आणि रायगड जिल्हाधिकारी यांच्यावर शासनकर्त्यांच्या अंकुश आहे कि नाही अशी शंका यानिमित्ताने पुढे आली आहे.

Related

Tags: karjatmatheranneralraigad
Previous Post

रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

Next Post

महासाथ अजून संपलेली नाही

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

कोपर खारबंदिस्ती कोसळली
sliderhome

कोपर खारबंदिस्ती कोसळली

July 9, 2026
sliderhome

खंडाळे अतिक्रमण प्रकरण तापले; उपसरपंचांसह दोन सदस्य अडचणीत

July 9, 2026
डॉक्टरांवरील हल्ल्याचा अलिबागमध्ये निषेध
sliderhome

डॉक्टरांवरील हल्ल्याचा अलिबागमध्ये निषेध

July 9, 2026
परहूर येथे शेकाप महिला आघाडीचा सामाजिक उपक्रम
sliderhome

परहूर येथे शेकाप महिला आघाडीचा सामाजिक उपक्रम

July 9, 2026
sliderhome

गर्भपात करण्यास भाग पाडल्याप्रकरणी गुन्हा दाखल

July 9, 2026
Teachers Strike: शिक्षक संपावर, विद्यार्थी वाऱ्यावर!
sliderhome

Teachers Strike: शिक्षक संपावर, विद्यार्थी वाऱ्यावर!

July 9, 2026
Next Post
महासाथ अजून संपलेली नाही

महासाथ अजून संपलेली नाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?