• Login
Monday, August 31, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

केमिकल टँकरची जोरदार धडक; पाच जणांचा होरपळून मृत्यू

Krushival by Krushival
December 20, 2024
in sliderhome, अपघात, देश, राजस्थान
0 0
0
केमिकल टँकरची जोरदार धडक; पाच जणांचा होरपळून मृत्यू
0
SHARES
140
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

34 प्रवासी असलेल्या स्लीपर बससह 40 हून अधिक गाड्या जळून खाक

। जयपूर । वृत्तसंस्था ।

राजस्थानमधील जयपूरमध्ये पेट्रोल पंपाजवळ एलपीजी आणि सीएनजी ट्रकमध्ये जोरदार धडक झाली. या धडकेने सीएनजी टॅंकरचा मोठा स्फोट झाला. यात 34 प्रवासी असलेल्या स्लीपर बससह 40 हून अधिक गाड्या जळून खाक झाल्या असून 5 जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर अनेकजण होरपळून गंभीर जखमी झाले आहेत.

जयपूरमध्ये पेट्रोल पंपाजवळ शुक्रवारी (दि. 20) सकाळी केमिकलचा एक टँकर दुसऱ्या टँकरवर आदळला. त्यामुळे सीएनजी गॅसने भरलेल्या टँकरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे सर्वत्र आगीचा भडका उडाला. या घटनेत टँकरच्या आजुबाजुला असलेल्या 40 हून अधिक वाहनांनी पेट घेतला. यात 34 प्रवासी असलेली स्लीपर बसही जळाली. 34 प्रवाशांपैकी 20 प्रवासी होरपळले आहेत. दरम्यान, 14 प्रवासी आणि ड्रायव्हर-कंडक्टर बेपत्ता आहेत. टँकरच्या स्फोटानंतर लागलेल्या आगीच्या ज्वाळा इतक्या मोठ्या होत्या की अनेक पक्षीही दगावले. बस आणि ट्रकसह महामार्गावरील अनेक वाहनांनाही आग लागली. आगीच्या उकाड्यामुळे दुचाकीस्वाराचे हेल्मेट पघळून चेहर्‍याला चिकटले आणि त्याचे डोळेही भाजले.

लेकसिटी ट्रॅव्हलची बस गुरुवारी रात्री नऊ वाजता उदयपूरहून निघाली. त्यावेळी बसमध्ये 35 प्रवासी होते. अजमेर येथे एक प्रवासी उतरला होता. ही बस जयपूरला सकाळी 6.30 वाजता पोहोचणार होती, पण पहाटे 5.45 वाजता अपघात झाला. बसमधील प्रवाशाने सांगितले की, अचानक बसला आग लागली. बसच्या मुख्य गेटलाही कुलूप होते. त्यामुळे लोकांना बाहेर येण्यास उशीर झाला आणि अनेकांचा मृत्यू झाला. या अपघातात बस चालकाला पहिला फटका बसला. घटनास्थळी 2 ते 3 किलोमीटर परिसरात रस्त्यावर उभी असलेली सर्व वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. यानंतर सुमारे तासभर स्फोटांचे आवाज ऐकू आले. हवेत वेगाने पसरणार्‍या वायूमुळे हा अपघात भीषण झाला. शेजारी राहणार्‍या लोकांनी सांगितले की, स्फोट ऐकून ते बाहेर आले तेव्हा लोक इकडे तिकडे धावत होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 30 हून अधिक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून त्यांनी युद्धपातळीवर आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

Related

Tags: accidentaccident newsblastdeath newsindiainjuredjaipur newsjaypurkrushival mobile appmarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

माथेरानमधील हिरकणी कक्षाला टाळे

Next Post

परदेशात पळून जाणार्‍या उरणच्या बंटी बबलीला अटक

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

अलिबागच्या ‌‘मानाच्या दहीहंडी’च्या ट्रॉफीचे अनावरण

August 30, 2026
बाप्पाच्या माहेरघरात आगमनाची लगबग!
sliderhome

बाप्पाच्या माहेरघरात आगमनाची लगबग!

August 30, 2026
sliderhome

शेकापमुळे भोंडकर कुटुंबाला न्याय!

August 30, 2026
विश्वचषकासाठी भारताची विशेष योजना
क्रीडा

विश्वचषकासाठी भारताची विशेष योजना

August 30, 2026
नागाव ग्रामपंचायतीत कोट्यवधींचा कथित गैरव्यवहार
sliderhome

नागाव ग्रामपंचायतीत कोट्यवधींचा कथित गैरव्यवहार

August 30, 2026
हरकत असताना पोशिर धरणासाठी झाडांची कत्तल?
sliderhome

हरकत असताना पोशिर धरणासाठी झाडांची कत्तल?

August 30, 2026
Next Post
परदेशात पळून जाणार्‍या उरणच्या बंटी बबलीला अटक

परदेशात पळून जाणार्‍या उरणच्या बंटी बबलीला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?