। पेण । वार्ताहर ।
रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे (heavy raifall) पेण तालुक्यातील दुरशेत गावाच्या डोंगरालगत असलेल्या घरांवर दरड कोसळून चार ते पाच घरांच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच एका घराच्या भिंती पूर्णताः तुटल्याने घरातील नागरिकांचे हाल झाले. यामध्ये सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही. घटनास्थळी महसूल खात्याचे अधिकारी वर्ग पोहचून पंचनामे करत आहेत.
heavy raifall! दुरशेत गावात दरड कोसळली

- Categories: sliderhome, पेण, रायगड
- Tags: alibagheavy rainfallmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaipanvelpenraigad
Related Content
पालीत गढूळ पाण्याचा पुरवठा
by
Sanika Mhatre
October 4, 2026
रस्त्यात खडी पसरल्याने वाहनचालकांची कसरत
by
Sanika Mhatre
October 4, 2026
पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
by
Sanika Mhatre
October 4, 2026
पर्यटकांच्या अतिउत्साहाचा फटका किनाऱ्यांना
by
Sanika Mhatre
October 4, 2026
रायगडची सौंदर्यराणी पुण्यात झळकली
by
Sanika Mhatre
October 4, 2026
43 देशांच्या सवात स्पर्धेत भारताची छाप
by
Sanika Mhatre
October 4, 2026