• Login
Thursday, February 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून पालघर

पालघरमध्ये हेलिकॉप्टरचं एमर्जन्सी लँडिंग

Krushival by Krushival
February 11, 2026
in पालघर
0 0
0
0
SHARES
12
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पालघर | प्रतिनिधी |

जुहू येथून सुरतच्या दिशेने निघालेले एक हेलिकॉप्टर उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने केळवे रोड परिसरात आपत्कालीन रित्या उतरवावे लागले. या हेलिकॉप्टरमध्ये झालेला तांत्रिक बिघाड (एरर) दूर झाल्यानंतर या हेलिकॉप्टरने 45 मिनिटांनंतर पुन्हा भरारी घेतली. या घटनेत हेलिकॉप्टरमधील कोणालाही दुखापत झाली नाही.

दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास एक हेलिकॉप्टर केळवे रोड परिसरात घिरट्या मारत होते. आपत्कालीन लँडिंगनंतर तांत्रिक पथकाशी संपर्क साधून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक दुरुस्ती करण्यात आली. दुरुस्ती प्रक्रियेस सुमारे 45 मिनिटांनी सव्वा वाजल्याच्या सुमारास या हेलिकॉप्टरने नियोजित सुरतकडील प्रवास रद्द करून सुरक्षिततेच्या दृष्टीने हेलिकॉप्टर नंतर जुहू येथील मुख्य कार्यालयाच्या दिशेने रवाना झाले.

हेलिकॉप्टरचा आवाज आल्यानंतर केळवे रोड पोलीस चौकी वरील कर्मचारी तातडीने शाळेजवळ पोहोचले. बघणाऱ्यांची गर्दी झाल्याने पोलिसांनी आवश्यक उपाय योजना आखल्या व सफाळे येथून अतिरिक्त बंदोबस मागवून घेण्यात आला होता. या संदर्भात सफाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके यांनी सांगितले की, तांत्रिक बिघाड झाल्याने हेलिकॉप्टर आपत्कालीन रित्या खाली उतरवण्यात आले. या हेलिकॉप्टरमधील चारही व्यक्ती हेलिकॉप्टरच्या जवळ उभी होती व इतरत्र कुठेही गेली नसल्याची माहिती पुढे आली आहे. दुरुस्ती करून ते सुरक्षितपणे जुहूकडे रवाना झाले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असे सांगितले. या घटनेबद्दल पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कोणतीही माहिती संबंधित विमान कंपनीने दिली नसल्याचे सांगण्यात आले.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigad
Previous Post

सह्याद्रीच्या रांगांमध्ये दोन पाहुण्यांची चाहूल

Next Post

स्थानकातील निवारा शेडचे काम सुरु

Krushival

Krushival

Related Posts

लाडक्या बहिणींना ई-केवायसी सुधारणेसाठी नवीन मुदत
पालघर

लाडक्या बहिणींना ई-केवायसी सुधारणेसाठी नवीन मुदत

February 11, 2026
पालघर

बेशिस्त वाहनचालकांवर आळा बसणार

February 8, 2026
खराब हवामानाचा मासेमारीला फटका
पालघर

खराब हवामानाचा मासेमारीला फटका

January 25, 2026
sliderhome

वाढवण बंदराविरोधात जनआक्रोश!

January 19, 2026
दुर्दैवी! स्विमिंग पूलमध्ये बुडून तीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू
अपघात

बाप-लेकीचा बुडून मृत्यू

January 15, 2026
शेकापच्या पाठपुराव्यामुळे एसटी सुरु
पालघर

एसटीतून कोकण दर्शनाची संधी

January 11, 2026
Next Post
स्थानकातील निवारा शेडचे काम सुरु

स्थानकातील निवारा शेडचे काम सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?