• Login
Wednesday, April 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

टेम्पोची धडक;रिक्षा चालकाच्या पुतण्याचा मृत्यू

Madhavi Sawant by Madhavi Sawant
April 18, 2023
in sliderhome, अपघात, क्राईम, पोलादपूर, महाड, माणगाव, रायगड
0 0
0
0
SHARES
269
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। माणगाव । सलीम शेख ।
मुंबई-गोवा महामार्गावर माणगावपासून 16 किमी अंतरावर असणार्‍या घोटवळ गावच्या हद्दीत पंजाबी ढाब्याजवळ मंगळवारी (दि.18) सकाळी साडेपाच वाजता झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले. घोटवळ गावाच्या हद्दीत भरधाव वेगात विरुद्ध दिशेने आलेल्या आयशर टेम्पोची रिक्षाला धडक लागल्याने हा अपघात झाला. या अपघाताची तक्रार रिक्षाचालक पंढरी हरी पहेलकर (वय-47, रा. कारगिल नगर विरार जि. पालघर मूळ रा. पहेल ता. माणगाव) यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.

मिळालेल्या माहितीनूसार, रिक्षाचालक पंढरी पहेलकर हे त्यांच्या ताब्यातील ऑटो रिक्षा क्र. एमएच 48 बीएफ 5863 हि विरार ते पहेल अशी मुंबई-गोवा महामार्गावरुन घेऊन जात होते. यावेळी घोटवळ गावाच्या हद्दीत आले असता मुंबई बाजूकडे जाणार्‍या एक तांबड्या रंगाच्या आयशर टेम्पोने (नंबर माहिती नाही) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत विरुद्ध दिशेला वेगात येऊन ऑटो रिक्षाला समोरून धडक दिली.

या अपघातात रिक्षाचालक यांचा पुतण्या स्वप्नील अनंत पहेलकर (वय 33, रा. नालासोपारा पूर्व जि. ठाणे मूळ रा. पहेल ता. माणगाव) याचा मृत्यू झाला. तर रिक्षाचालक पंढरी हरी पहेलकर व त्यांच्या पत्नी सुनीता पंढरी पहेलकर जखमी झाले. याप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पोलीस हवालदार रावसाहेब कोळेकर अधिक तपास करीत आहेत.

Related

Tags: accident newsalibagindiakrushival marathi newskrushival mobile appmaharashtraMANGAON NEWSmangaon policemarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaiMumbai Goa Highwaymumbai goa highway accidentonline marathi newsraigad
Previous Post

आ. राजन साळवी कुटूंबियांसाह अलिबाग लाचलुचपत कार्यालयात दाखल

Next Post

अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

गावठी हातभट्टीची दारू जप्त
क्राईम

घरफोडी करणारे गुन्हेगार ताब्यात

April 1, 2026
मध्य रेल्वेच्या स्टेशनला व्हीलचेअरचे वाटप
कर्जत

मध्य रेल्वेच्या स्टेशनला व्हीलचेअरचे वाटप

April 1, 2026
शिवभोजन केंद्राचे आठ महिन्याचे अनुदान रखडले
पनवेल

शिवभोजन केंद्राचे आठ महिन्याचे अनुदान रखडले

April 1, 2026
पनवेलकरांच्या पाणीटंचाईवर टँकरची मात्रा
पनवेल

पनवेलकरांच्या पाणीटंचाईवर टँकरची मात्रा

April 1, 2026
एसटी आगारात गॅस भरण्यासाठी होतोय विलंब
अलिबाग

एसटी आगारात गॅस भरण्यासाठी होतोय विलंब

April 1, 2026
पुनर्वसित गावांतील शाळा उभारणीचा प्रश्न
पनवेल

पुनर्वसित गावांतील शाळा उभारणीचा प्रश्न

April 1, 2026
Next Post
अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था

अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?