रांची | वृत्तसंस्था |
झारखंडमधील पाकूर जिल्ह्यात बुधवारी सकाळी बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात तब्बल 15 जण ठार झाले आहेत. प्रवाशांनी भरलेली बस आणि ट्रकची थेट धडक झाली. ट्रक गॅस सिलिंडरने भरलेला होता. लिट्टीपारा-आम्रापाडा मुख्य रस्त्यावर पडेर कोलाजवळ एक खाजगी बस आणि सिलेंडरने भरलेल्या ट्रकची समोरा समोर धडक झाली. मृतांमध्ये बहुतांश जण हे बसमध्ये प्रवास करत होते.
सिलिंडरने भरलेल्या ट्रकची धडक; 15 ठार

Related Content
दिल्ली हादरली! स्लीपर बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार
by
Sanika Mhatre
August 31, 2026
विश्वचषकासाठी भारताची विशेष योजना
by
Sanika Mhatre
August 30, 2026
Nepal Flood Update: मृतांचा आकडा वाढला
by
Antara Parange
August 28, 2026
वैभव सुर्यवंशीच्या स्वप्नांची ‘कसोटी’
by
Sanika Mhatre
August 26, 2026
जसप्रित बुमराहचे वर्चस्व संपुष्टात
by
Sanika Mhatre
August 26, 2026
टीकाकारांना गंभीरचे सडेतोड उत्तर
by
Sanika Mhatre
August 23, 2026