या सोहळ्याचे प्रमुख अतिथी संभाजीराजे छत्रपती यांचा पक्षाच्यावतीने माजी आम.पंडित पाटील, बाळाराम पाटील यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. त्यापूर्वी शेकाप नेते सुरेश खैरे यांनी शोकप्रस्ताव सादर करुन इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृत्यूमुखी पडलेल्यांना तसेच समृद्धी महामार्गावरील झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेले यांना आदरांजली वाहण्यात आली. याशिवाय पक्षाचे नेते कृष्णा गिदी यांच्यासह ज्ञात,अज्ञात मान्यवरांना पक्षाच्यावतीने आदरांजली वाहण्यात आली.
सविस्तर वृत्त लवकरच