महाराष्ट्र दिनी अधिकारी,कर्मचार्‍यांचा सन्मान

| अलिबाग | प्रतिनिधी |

उत्कृष्ट शासकीय सेवा बजावलेल्या कर्मचारी, पोलीस अधिकारी-कर्मचार्‍यांचा या सोहळ्याप्रसंगी पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

यामध्ये पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह 2022- आंतरिक सेवा सुरक्षा पदक पोलीस उपनिरीक्षक ओमप्रकाश कावळे, पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह:- परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक विशाल शिर्के, सहायक फौजदार दिपक मोरे सचिन वाणी, दत्ता श्रीवर्धनकर, अंकुश जाधव, जागृती पाटील, परेश म्हात्र, अरुण घरत, प्रतिक सुभाष सावंत लघुउद्योजकांना जिल्हा पुरस्कार, विक्रम एंटरप्रायझेस, प्रोप्रा. .पल्लवी जोशी, पुतुबाईचा पाडा, बामणगाव, (प्रथम पारितोषिक – सन्मानचिन्ह व रोख रक्कम), पी.के.फॉईल्स, प्रोप्रा. अनिल लक्ष्मण खालापूरकर, ढेकू, ता.खालापूर, (द्वितीय पारितोषिक- सन्मानचिन्ह व रोख रक्कम)

भूमी अभिलेख विभागातील उमेदवारांना नियुक्ती पत्रः मनोज गलांडे, कामोठे, मनाली म्हसे, खोपोली,,विराज खैरे, नांदगाव, ता. सुधागड, प्रणित भोसले, नागोठणे बेणसे, संपत भगवान माने, करंजाडे, नेहा काळे, कामोठे, सौरभ नाईक, पेण जिल्हा शल्यचिकित्सक संवर्गातील पदांवर नामनिर्देशनाने नियुक्ती- डॉ.विजय मस्कर वैद्यकीय अधीक्षक, उप जिल्हा रुग्णालय, कर्जत, डॉ.रोहन चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, रोहा, तर संगिता धुळे यांना अनुकंपा योजनेद्वारे पनवेल तहसिल कार्यालय येथे शिपाई या पदावर नियुक्ती देण्यात आली.

Exit mobile version