• Login
Monday, August 10, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कार्यक्रम

नांदगावमध्ये माघी उत्सवाला मोठी गर्दी

Krushival by Krushival
February 14, 2024
in कार्यक्रम, मुरुड, रायगड
0 0
0
नांदगावमध्ये माघी उत्सवाला मोठी गर्दी
0
SHARES
27
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। कोर्लई । वार्ताहर ।

मुरुड तालुक्यातील नांदगावच्या प्रसिद्ध माघी गणेशोत्सवाला प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पहाटे दोन वाजता मंदिराचे पुजारी विनायक जोशी, महेश जोशी, शैलेश जोशी यांनी श्रींची शोडषोपचारे पूजा केली. त्यानंतर चिटणीस गुप्ते कौटुंबिक ट्रस्ट तर्फे पूजा करण्यात आली. तर, सेवा मंडळातर्फे सदस्या व नांदगाव ग्रामपंचायत सदस्या वैशाली मनोज रणदिवे यांच्या पूजेनंतर मंदिर भक्तांसाठी खुले करण्यात आले.

पहाटे थंडीच्या कडाक्यामुळे दर्शनासाठी भाविकांची गर्दी कमी असली तरी त्यानंतर मात्र त्यात वाढ झाली. यावेळी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुरुड पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस, गृहरक्षक दल, नजिकच्याच यशवंतनगर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी मोठे सहकार्य केले.

सकाळी 10.30 ते 1.30 वाजेपर्यंत ह.भ.प. भालचंद्र केजकर यांनी जन्मोत्सवाचा सोहळा पार पाडला. चिटणीस गुप्ते कौटुंबिक ट्रस्टच्या भगिनींनी पाळणा गीत सादर केले. त्यानंतर श्रींच्या मुर्तीचे दर्शन भक्तांना घडविण्यात आले. सकाळी व सायंकाळी स्थानिक भजनी मंडळींची सुस्वर भजने व रात्री आठ वाजता पालखी मिरवणूक काढण्यात आली.

दरम्यान येथे भरलेल्या जत्रेत विविध प्रकारची मिठाई, पुढे, बर्फी, खेळणी, हार, फुले, नारळ, भजी, वडे, मिसळ, पाव व अन्य गृहोपयोगी वस्तूंची दुकाने मंदिर परिसरात थाटण्यात आली होती. जत्रेला मोठी गर्दी उसळली होती.

Related

Tags: ganesh utsavindiakorlaikorlai newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermurudnandgaonnewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

रुदरफोर्ड, रस्सेलचा झंझावात

Next Post

नंदी बैलाचे आगमन

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

आरबीआयकडून आरडीसीसीचे विशेष कौतुक

August 9, 2026
उरण

जासई-दास्तान फाटा सर्व्हिस रोड की जलतरण तलाव?

August 9, 2026
उरण

सिडकोच्या सुरक्षा रक्षक भरतीत भूमिपुत्रांना ठेंगा!

August 9, 2026
पनवेल

प्रबळगडाच्या जंगलात अडकलेल्या पर्यटकांची सुखरूप सुटका

August 9, 2026
अवैध खैराच्या लाकडाची वाहतूक करणारी गाडी जप्त
रायगड

अवैध खैराच्या लाकडाची वाहतूक करणारी गाडी जप्त

August 9, 2026
तवसाळकर लॉजसमोरील मोरीचे काम करा
मुरुड

तवसाळकर लॉजसमोरील मोरीचे काम करा

August 9, 2026
Next Post
नंदी बैलाचे आगमन

नंदी बैलाचे आगमन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?