| पनवेल | वार्ताहर |
मुलीला का ओरडता असे विचारणा करण्यासाठी पतीकडे गेलेल्या पत्नीला मारहाण केल्याची घटना तालुक्यातील उसर्ली खुर्द येथे घडली आहे. या ठिकाणी राहणार्या महिलेने आपल्या मुलीला का ओरडता हे विचारणा करण्यासाठी त्या पतीकडे गेल्या असता पतीने लाटण्याने तीला मारहाण केल्याने व त्यात ती जखमी झाल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
अज्ञात कारणावरुन पतीने केली पत्नीला मारहाण

- Categories: पनवेल
- Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPanvel City Police Stationpanvel newssocial media newssocial news
Related Content
बल्लाळेश्वर विसर्जन घाटाचे प्रवेशद्वार रखडले
by
Sanika Mhatre
August 24, 2026
धोकादायक पुलावरून दुचाकींची वाहतूक
by
Sanika Mhatre
August 24, 2026
पनवेलमध्ये सहा सोन्याच्या लगडी घेऊन नोकर फरार
by
Sanika Mhatre
August 24, 2026
पनवेलमधील जुन्या पुलाचा संरक्षक कठडा धोकादायक
by
Sanika Mhatre
August 24, 2026
गांजा विक्रीप्रकरणी पनवेल पोलिसांची पुण्यात कारवाई
by
Sanika Mhatre
August 24, 2026
ट्रकची तरुणाला धडक, तरुण गंभीर जखमी
by
Sanika Mhatre
August 24, 2026