• Login
Sunday, February 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

मूर्तीकारांना नवरात्रोत्सवाचे वेध

Sanika Mhatre by Sanika Mhatre
September 11, 2025
in पनवेल
0 0
0
मूर्तीकारांना नवरात्रोत्सवाचे वेध
0
SHARES
26
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मूर्तीशाळांमध्ये देवीच्या मूर्ती बनविण्याची लगबग

| पनवेल | प्रतिनिधी |

पितृपक्ष सुरू झाला की वेध लागतात ते नवरात्रोत्सवाचे. घटस्थापनेला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून, मूर्तीशाळेत मूर्तिकारांची लगबग होताना दिसू लागली आहे. 22 सप्टेंबर रोजी घरोघरी घटस्थापना होणार असून, नऊ दिवस दुर्गा, कालिका अशा रुपात देवी विराजमान होणार आहेत. यासाठी नवी मुंबईतील मूर्तीशाळेतही मूर्तिकारांची लगबग सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु, मागील वर्षीच्या तुलनेन यंदा देवीच्या मूर्तीच्या किमतीत 20 ते 25 टक्क्यांनी दरवाढ झाल्याचे मूर्तिकारांकडून सांगण्यात येत आहे.

येत्या काही दिवसातच नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. शहरातील अनेक भागात मूर्ती बनवण्याचे काम सुरू असून, देवीच्या मूर्ती लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आता हे कारागीर अधिक मेहनत घेत आहेत. त्यात पनवेल परिसरातील मूर्ती शाळेतील मूर्तिकार मूर्तीचे दुसऱ्या टप्प्यातील कामात मूर्तीची रंगरंगोटी करण्यात व्यस्त दिसत आहेत. गणेशोत्सवानंतर फार कमी अवधीत देवीच्या मूर्ती घडवायची असते. देवी हे स्त्री रूप असल्याने डोळे, चेहरा, हास्य आदी कामे मूर्तिकारांना बारकाईने करावी लागतात. त्यानुसार सध्या देवीच्या मूर्तीना कृत्रिम पापण्या लावण्याचे तसेच हिऱ्याची सजावट हे कारागीर करत आहेत.

मूर्तींचे काम अंतिम टप्प्यात
घरगुती देवी मूर्ती तयार झाल्या असून, सध्या मोठ्या मूर्तीचे काम अंतिम टप्प्यात आहे. घटस्थापनेसह देवी मूर्तीची स्थापना करण्याची परंपरा असल्याने मूर्तिकारांकडून देवीच्या मूर्ती साकारण्याच्या काम गतीने केले जात आहे. साधारण 8 इंचापासून 12 फुटांपर्यंत देवी मूर्ती साकारण्यांत येत आहेत. सप्तशृंगी, दुर्गा, रेणुका, महालक्ष्मी, कालिकादेवी, महिषासुरिनी, माँ वैष्णवदेवी, भवानी, एकवीरा माता अशा विविध मूर्ती तयार करण्यात येत आहेत. दुर्गा देवीची सर्वाधिक मागणी असून, त्यापाठोपाठ सप्तशृंगी देवी मूर्तीस जास्त मागणी असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले आहे.
किमतींमध्ये 20 ते 25 टक्क्यांची वाढ
यंदा मूर्तीच्या किमतीत 20 ते 25 टक्क्यांनी वाढ मूर्ती तयार करण्यासाठी लागणारे प्लास्टर ऑफ पॅरिस, रंग, नारळाच्या काथ्या, मजुरी आदींमध्ये वाढ झाल्याने यंदा मूर्तीचे भावही 20 ते 25 टक्क्यांनी वाढले आहेत. नवरात्रोत्सव मंडळाकडून बुकिंग सुरू झाली आहे. भाविकांच्या मागणीनुसार आदिशक्तीच्या मूर्ती घडवाव्या लागतात. उत्पादन खर्च वाढल्याने यंदा देवीच्या मूर्तीच्या किमतींमध्ये वाढ झाली असून, 500 रुपयांपासून ते 40 हजार रुपयांपर्यंत देवीच्या मूर्तींच्या किमती असल्याचे मूर्तिकारांचे म्हणणे आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernavratri festivalnewsnews indiaonline marathi newspanvel newssocial news
Previous Post

तळोजात गँगवॉरची पुन्हा दहशत

Next Post

लायन्स क्लब अलिबागकडून मोफत आरोग्य तपासणी

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

सार्वजनिक मैदानांवर आर्थिक लूट

February 21, 2026
सव्वा लाखांचा गुटखा हस्तगत
क्राईम

सव्वा लाखांचा गुटखा हस्तगत

February 21, 2026
गावठी हातभट्टीची दारू जप्त
क्राईम

गांजा विक्रीप्रकरणी महिलेविरुद्ध कारवाई

February 21, 2026
गुटखा माफियांना मोकळे रान
क्राईम

गुटखा माफियांना मोकळे रान

February 21, 2026
सराईत मोबाईल चोरटा पोलिसांच्या ताब्यात
क्राईम

सराईत मोबाईल चोरटा पोलिसांच्या ताब्यात

February 21, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
sliderhome

दारूच्या नशेतून एकाची हत्या

February 20, 2026
Next Post
लायन्स क्लब अलिबागकडून मोफत आरोग्य तपासणी

लायन्स क्लब अलिबागकडून मोफत आरोग्य तपासणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?