• Login
Wednesday, September 30, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

दरडीची माहिती आधीच मिळाल्यास उपाययोजना करणे शक्य – डॉ. सतीश ठिगळे

Sayali Patil by Sayali Patil
April 25, 2022
in sliderhome, अलिबाग
0 0
0
पेपर फुटल्याच्या बातम्या चुकीच्या
0
SHARES
135
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
कोणत्या भागात दरड कोसळणार आहे. याची पूर्वकल्पना दरड कोसळण्याच्या आधी काही तास तेथील नागरिकांना येऊ शकते. काही वेळेला ही प्रक्रिया वर्षानुवर्ष घडत असते. दरड कोसळण्यापूर्वी होणार्‍या भूगर्भिय बदलाची माहिती शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून नागरिकांना दिल्यास, दरड कोसळण्याची आगाऊ माहिती तेथील नागरिक प्रशासनाला देऊ शकतात आणि त्यानंतर आवश्यक उपाययोजना करण्यास वेळ मिळू शकतो, असे मत पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या भूशास्त्र विभागाचे निवृत्त विभागप्रमुख डॉ. सतीश ठिगळे यांनी व्यक्त केले. ते सह्याद्रीमधील दरडप्रवण गावांचा मागील 20 वर्षांपासून अभ्यास करीत आहेत.

2005 मध्ये महाड तालुक्यात 17 गावांमध्ये कोसळलेल्या दरडग्रस्त गावांचा त्यांनी सखोल अभ्यास केला आहे. मागील दहा वर्षात दरडप्रवण गावांच्या ठिकाणी उपाययोजना करण्यासाठी कोरोडो रुपये खर्च करण्यात आले. यावर्षी दरडप्रवण गावांच्या यादीत येणार्‍या वर्ग-1 आणि वर्ग-2 मधील 20 गावांमध्ये सुरक्षात्मक उपाययोजना करण्यासाठी 41 कोटी रुपयांचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाला सादर केला आहे. परंतु, पाऊस सुरु होण्यास काही दिवसच शिल्लक असतानाही या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. यातून संरक्षण भिंती बांधणे, सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात येणार होत्या. परंतु या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळाळेली नाही. यामुळे निदान या वर्षी तरी 20 जास्त धोका असणार्‍या गावांमध्ये उपाययोजना करता येणे कठीण दिसत आहे. यासाठी सरकारी स्तरावर प्रयत्न सुरुच राहणार आहेत. त्यांना सहकार्य म्हणून दरडप्रवण गावांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती केल्यास दरडींचा सतत टांगत राहणारा धोका काही प्रमाणात कमी होणार असल्याचे मत डॉ. सतीश ठिगळे यांचे आहे.

दरडप्रवण क्षेत्राची वाढती व्याप्ती
दरडी कोसळण्याची जास्त शक्यता असलेल्या महाड तालुक्यातील रोहन, जुई, दासगाव, वनिकोंड अशा 44 गावांचा समावेश आहे. तर पोलादपूर तालुक्यात महाळुंगे, कोंढवी, पार्ले बौद्धवाडी, क्षेत्रफळ यासारख्या 28 गावांचा समावेश दरडप्रवण गावांमध्ये आहे. या भागात मोठ्याप्रमाणात वृक्षतोड झालेली असून मुसळधार पावसात ठिसुळ झालेली माती घसरत असते. आता हे प्रमाण तळा, श्रीवर्धन, रोहा, खालापूर या तालुक्यात वाढत आहे.

दरड कोसळण्यास महत्त्वाची कारणे

  1. कमी वेळेत 500 मि.मी.पेक्षा जास्त पाऊस झाल्यास दरड कोसळण्याची शक्यता अधिक असते.
  2. दरडप्रवण गावांमधील डोंगर उताराकडील बाजूस डोंगर कापण्याचे काम करु नये.
  3. डोंगर उतारावर पावसाचा पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग नसल्यास
  4. कमकुवत भूपृष्टावर झाडांचे कमी झालेले प्रमाण.

रायगडमधील 103 गावे दरडग्रस्त
9 गावे (वर्ग 1) अतिधोकादायक
11 गावे (वर्ग 2) मध्यम धोकादायक
83 गावे (वर्ग 3) सौम्य धोकादायक

तालुकानिहाय दरडग्रस्त गावे
महाड 49, पोलादपूर 15, रोहा 13, म्हसळा 6, माणगाव 5, सुधागड 3,खालापूर 3, कर्जत 3, पनवेल 3, श्रीवर्धन 2, तळा 1

घटनेपूर्वी दिसणारे भूर्गभीय बदल

  1. पावसाळ्यात गढूळ, गरम पाण्याचे झरे वाहने
  2. जमिनीला, घरांना तडे जाणे.
  3. भूगर्भातून आवाज येणे
  4. अचानक पाण्याचे झरे जास्त प्रमाणात वाहू लागणे
  5. डोंगरमाथ्यावरील दगड घरंगळू लागणे.
  6. डोंगरातून जाणार्‍या रस्तांना तडे जाणे

दरड कोसळण्यापूर्वी अनेक बदल दिसू लागतात. या बदलांची माहिती तेथील स्थानिक नागरिकांना, विशेषतः महिलांना देणे आवश्यक आहे. यासाठी माहिती वाहक म्हणून शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मदत होऊ शकते. शासनाच्या हातात हात घालून हे विद्यार्थी काम करु शकतात. त्यांच्याकडून आलेल्या माहितीनुसार घटना घडण्यापूर्वी उपाययोजना करणे शक्य होईल.

डॉ. सतीश ठिगळे, निवृत्त भूशास्त्र विभागप्रमुख, सावित्रीबाई फुले विद्यापीठ-पुणे

Related

Tags: alibagdr.satish thigalekrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernatural calamitiesonline marathi news
Previous Post

अलिबाग मित्र पुरस्कारांचे वितरण

Next Post

वळवलीत आंब्याची बाग होरळपळली

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

किडे अन्‌‍‍ विष्ठा, पोषणाची दुर्दशा!
sliderhome

किडे अन्‌‍‍ विष्ठा, पोषणाची दुर्दशा!

September 30, 2026
सागरी सुरक्षेसाठी पोलीस अलर्ट मोडवर
sliderhome

सागरी सुरक्षेसाठी पोलीस अलर्ट मोडवर

September 30, 2026
sliderhome

माणगावसाठी 183 कोटी मंजूर, योजना नामंजूर!

September 30, 2026
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर
sliderhome

रायगडमधील 3 लाख 82 हजार मतदार रडारवर

September 30, 2026
भारतीय लेकींची सुवर्णझळाळी
sliderhome

भारतीय लेकींची सुवर्णझळाळी

September 30, 2026
दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ
sliderhome

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ

September 30, 2026
Next Post

वळवलीत आंब्याची बाग होरळपळली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?