• Login
Thursday, October 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून नवी मुंबई

मराठी नामफलकांकडे दुर्लक्ष

Santosh Raul by Santosh Raul
November 27, 2023
in नवी मुंबई, नवीन पनवेल, पनवेल, राज्यातून, रायगड
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
22
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

सर्वोच्च न्यायालयाने मराठी भाषेतील नामफलक दुकानांवर दर्शनी भागेत लावणे बंधनकारक केले आहे. त्याकरिता 25 नोव्हेंबरपर्यंत अखेरची मुदत देण्यात आली होती; मात्र ही मुदत उलटून गेल्यानंतरही नवी मुंबई आणि पनवेल महापालिकेच्या हद्दीतील बहुतांश दुकानदारांनी इंग्रजी नामफलक बदललेले नाहीत. त्यामुळे या मुद्द्यावरून आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

मराठी ही महाराष्ट्र राज्याची राजभाषा आहे. आपल्या भाषेचा यथोचित सन्मान राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यानुसार महाराष्ट्रात उद्योग, व्यवसाय आणि व्यापार करणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषेला आदराचे स्थान द्यायला हवे, असे न्यायालयाने मत व्यक्त केले आहे, परंतु अचानक निर्णय देऊन दुकानदारांची घाई होण्यापेक्षा इंग्रजी अक्षरातील पाट्या बदलून त्याऐवजी मराठीत नामकरण करण्यासाठी 25 नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार महापालिकांनी सर्व दुकानदारांनाही आवाहन केले होते; मात्र त्यानंतरही पनवेल महापालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या खारघर, कामोठे, कळंबोली, नवीन पनवेल येथील काही दुकाने आणि हॉटेल आस्थापनांवर इंग्रजी नामकरणाच्या पाट्या झळकत आहेत.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील सीबीडी-बेलापूर, नेरूळ, सीवूड्स, वाशी, ऐरोली आणि तुर्भे आदी भागांतील बाजारपेठांमध्ये दुकानांवर इंग्रजी अक्षरातील नामफलक दिसत आहेत. विशेष म्हणजे महापालिकेने वारंवार सूचना दिल्या आहेत. तसेच 16 मार्च 2022 च्या अधिनियमातील कलम 36 क (1) नुसार कलम 6 अन्वये नोंदीत किंवा कलम 7 लागू आहे. तसेच, सर्व दुकाने व आस्थापनांनी आपले नामफलक मराठी देवनागरी भाषेला प्राधान्य देऊन ठळकपणे प्रदर्शित केले नाही तर अधिनियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernavi mumbainavi mumbai newsnew panvelnewsonline marathi newspanvelpanvel newsraigad
Previous Post

विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे

Next Post

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी स्पर्धेकांचे मनोधैर्य वाढविणार : तांबडकर

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

अज्ञात त्रिकुटाने केली ज्वेलर्सची फसवणूक
sliderhome

गर्दीचा फायदा घेत सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला

October 1, 2026
अलिबाग

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी डीकेटीचे अध्यक्ष आक्रमक

October 1, 2026
चित्रलेखा पाटील यांनी घेतले गणरायांचे दर्शन
sliderhome

चित्रलेखा पाटील यांनी घेतले गणरायांचे दर्शन

October 1, 2026
घरफोडी करणाऱ्या चौघांना अटक 
क्राईम

घरफोडी करणाऱ्या चौघांना अटक 

October 1, 2026
उत्सवातून वाचन संस्कृतीचा जागर
पनवेल

उत्सवातून वाचन संस्कृतीचा जागर

October 1, 2026
सायबर क्राईमवर जनजागृती
रायगड

सायबर क्राईमवर जनजागृती

October 1, 2026
Next Post
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी स्पर्धेकांचे मनोधैर्य वाढविणार : तांबडकर

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी स्पर्धेकांचे मनोधैर्य वाढविणार : तांबडकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?