• Login
Sunday, June 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

खारघरमध्ये मित्रानेच मित्राला लुटले

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 10, 2026
in sliderhome, क्राईम, पनवेल
0 0
0
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
0
SHARES
20
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

57 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत

| पनवेल | प्रतिनिधी |

सुशांत मोरे (37) हे मित्रांसोबत घरी चालत जात असतांना त्यांच्या मागून तीघेजण धावत आले. त्यांनी सुशांत मोरे व त्यांच्या मित्रासोबत झटापट करून मारहाण केली. त्यानंतर मोरे यांच्या हातावर चाकुने वार करून जखमी केले. त्यानंतर महेश हाटे यांच्या हातात मोरे यांचे 57 तोळे सोन्याचे दागिने असलेली पिशवी जबरीने चोरी करून पळून गेले. या गुन्हाची नोंद खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली. तपासादरम्यान सुशांत मोरे यांचा मित्र अभिनंदन माळी याने त्यांची पत्नी व मेव्हणा तसेच त्यांच्या मुळ गावाकडील साथीदाराला मोरेंची माहिती दिली. त्यांनतर त्यांना खारघर येथे घेऊन येऊन गुन्ह्याचा कट रचल्याचे निष्पन्न झाले. या गुन्ह्यामध्ये अभिनंदन तानाजी माळी (37), कोमल अभिनंदन माळी (26) व वैभव भानुदास माळी (24) यांना अटक करण्यात आली. सपोनि दळवी यांच्या पथकाने आरोपी शुभम धनाजी पाटोळे (20) व संदीप कृष्णदेव गुजंळे (20) यांना अत्यंत शिताफितीने वडुज येथून ताब्यात घेतले. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी हर्षद रमेश सागरे (25) व राहुल उर्फ अमित राजेंद्र माळी (23) हे गुन्हा घडल्यापासून स्वतःचे अस्तित्व लपवून तेलंगना, सांगली, सातारा, सोलापूर, पंढरपूर या भागातील बाळू मामाच्या देवस्थानच्या पालख्यांमध्ये फिरत असल्याची झाल्याने त्यांना तावशी-पंढरपुर येथुन ताब्यात घेतले. त्यांच्याकडून जबरीने चोरी केलेल 57 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे हस्तगत करण्यात आली आहे. तसेच, आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली मारुती स्विफ्ट कार व रायडर मोटारसायकन देखील हस्तगत केली आहे.

Related

Tags: gold theftindiakharghar police stationkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newssocial media newssocial newsTheft news
Previous Post

कार पलटी झाल्याने एकाचा मृत्यू; पाच जण जखमी

Next Post

लोक अदालतीत कोट्यवधींची तडजोड

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

क्राईम

कशेडी घाटात खैरतस्करांना बेड्या

June 20, 2026
चित्रलेखा पाटील यांच्या प्रयत्नाने विजेचा प्रश्न सुटला
sliderhome

चित्रलेखा पाटील यांच्या प्रयत्नाने विजेचा प्रश्न सुटला

June 20, 2026
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा वीस वर्षांनंतर निकाल
sliderhome

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा वीस वर्षांनंतर निकाल

June 20, 2026
स्मार्ट मीटरची सक्ती नको; शेकापचा महावितरणला इशारा
sliderhome

स्मार्ट मीटरची सक्ती नको; शेकापचा महावितरणला इशारा

June 20, 2026
SKP News: शेकापकडून लेखन स्पर्धेचे आयोजन
sliderhome

SKP News: शेकापकडून लेखन स्पर्धेचे आयोजन

June 20, 2026
लेडीज बारविरोधात मनसेचा एल्गार
पनवेल

लेडीज बारविरोधात मनसेचा एल्गार

June 20, 2026
Next Post
लोक अदालतीत कोट्यवधींची तडजोड

लोक अदालतीत कोट्यवधींची तडजोड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?