किसान समृद्धी केंद्राचे उदघाटन

| चौल । वार्ताहर ।

रसायन व खत मंत्रालय, भारत सरकार तसेच राष्ट्रीय केमीकल्स अँड फर्टिलीझर्स यांच्या संयुक्त विद्यमाने, प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राचे उदघाटन (दि. १७) चौल येथे झाले. याप्रसंगी जिल्हा परिषदांचे कृषी विकास अधिकारी लक्ष्मण खुरखुटे, दत्तात्रेय काळभोर कृषी उपसंचालक, प्रदीप बैनाडे तालुका कृषी अधिकारी अलिबाग हे उपस्थित होते. अमर घडवे यांनी शेतकर्‍यांना माहिती दिली. तर हेमंत गुरसाळे यांनी आरसीएफच्या उत्पादके याबाबत माहिती सांगितली

Exit mobile version