• Login
Tuesday, April 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कार्यक्रम

मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन

Santosh Raul by Santosh Raul
December 14, 2023
in कार्यक्रम, पनवेल, रायगड
0 0
0
मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन
0
SHARES
14
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल | वार्ताहर |

महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पनवेल व कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या समारंभात मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन ज्येष्ठ गझलकार ए.के. शेख यांच्या हस्ते झाले.

महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली फुले महाविद्यालयात झालेल्या या समारंभप्रसंगी ज्येष्ठ गझलकार ए.के. शेख,कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. राजाराम पाटील, मराठी विभाग प्रमुख डॉ. सोनू लांडे उपस्थित होते. यावेळी बोलताना ज्येष्ठ गझलकार ए.के. शेख यांनी, इंग्रजीशिवाय जगू शकत नाही ही भावना विद्यार्थी आणि पालकांमध्ये झाली आहे, त्यामुळे मराठीकडे दुर्लक्ष होत आहे. मराठी शाळा बंद पडत आहेत, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. जगामध्ये मराठी भाषेचा गोडवा आहे. विद्यार्थ्यांनी लिहितं व्हा, निरंतर वाचन करा. वाचन संस्कृती जपा. शब्द हा मंत्र आहे.अक्षर, शब्दांवर प्रेम करा. शब्दातून आलेल्या सुगंधातून नव्या साहित्याची निर्मिती होत असल्याचे त्यांनी सांगितले.

समारंभाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर यांनी, शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी जीवनमूल्ये जपली पाहिजेत. आई-वडिलांचे संस्कार हे शिक्षण घेत असताना जपले पाहिजेत. मराठी भाषा समृद्ध करण्याबरोबरच तिचे संवर्धन केले पाहिजे, असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रवीण गायकर यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात, मराठी भाषा श्रेष्ठ आहे. मराठी भाषेचा स्वाभिमान आणि अभिमान असला पाहिजे. मराठी भाषेला गोडवा आहे, तिचा प्रचार आणि प्रसार व्हावा, असे सांगितले. कार्यक्रमाचे आभार मराठी विभाग प्रमुख डॉ. सोनू लांडे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रफुल्ल वशेणीकर, प्रा. शरयू नाईक यांनी केले.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsonline marathi newspanvelpanvel newsraigad
Previous Post

शेतकऱ्यांना अपेक्षित मोबदला देऊन प्रकल्प आणू

Next Post

सरकारी कर्मचारी पुन्हा संपावर

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

लोणेरे येथील तरुणीच्या हत्याकांड प्रकरणातील आरोपी जेरबंद
sliderhome

लोणेरे येथील तरुणीच्या हत्याकांड प्रकरणातील आरोपी जेरबंद

April 21, 2026
खळबळजनक ! लोणेरे येथील लॉजिंगमध्ये तरुणीची निर्घृण हत्या
sliderhome

खळबळजनक ! लोणेरे येथील लॉजिंगमध्ये तरुणीची निर्घृण हत्या

April 21, 2026
sliderhome

उद्यापासून सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर

April 20, 2026
शेकापच्या शुभांगी कोंडे बिनविरोध
sliderhome

शेकापच्या शुभांगी कोंडे बिनविरोध

April 20, 2026
जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता मिटली
sliderhome

जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता मिटली

April 20, 2026
नवी मुंबई विमानतळाची दमदार झेप
sliderhome

नवी मुंबई विमानतळाची दमदार झेप

April 20, 2026
Next Post
सरकारी कर्मचारी पुन्हा संपावर

सरकारी कर्मचारी पुन्हा संपावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?