• Login
Saturday, September 26, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home आरोग्य

रायगड हॉस्पिटल येथील घटना! रोहित गवळी मृत्यू प्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 7, 2026
in आरोग्य, कर्जत, रायगड
0 0
0
रायगड हॉस्पिटल येथील घटना! रोहित गवळी मृत्यू प्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय
0
SHARES
103
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील माणिवली गावातील रोहित गवळी या दहावी मध्ये शिकणाऱ्या तरुणाचा रायगड हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असताना मृत्यू झाला होता. या प्रकरणी चुकीच्या पद्धतीने उपचार केल्याचा ठपका रोहित गवळी यांच्या नातेवाईक यांनी केला होता. दरम्यान या प्रकरणी न्यायालयाने आरोपी म्हणून चार डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत, तर संस्था चालक यांना सह आरोपी करावे असे आदेशात नमूद केले आहे.

नेरळ जवळील माणिवली गावातील 16 वर्षीय रोहित गवळी हा 4 सप्टेंबर 2025 रोजी रायगड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाला. रुग्णालयात त्याच्यावर अपेन्डिसवर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि शस्त्रक्रिये दरम्यान रोहितचा दुर्दैवी मृत्यू झाला. रुग्णाला भूल न देता शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्याबाबत कल्पना रुग्ण रोहित गवळी याचे कुटुंबाना देण्यात आली नव्हती असा आरोप नातेवाईक यांनी रोहित गवळी याच्या मृत्यूनंतर केला होता. रुग्ण दगावल्याने वैद्यकीय हलगर्जी प्रकरणात डॉ. अमरसिंह बाबासाहेब कांबळे, डॉ. महंमद दानीश मुस्ताक अहमद, डॉ. तेजेश दत्तात्रेय हुजरे व डॉ. शिवकुमार वेलुदास यादव यांच्याविरोधात कठोर कारवाई करावी, तसेच मेडिकल कौन्सिल व इतर संबंधित प्राधिकरणांकडे तक्रार दाखल करून आवश्यक ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. सदर तक्रार अर्ज नातेवाईक यांच्याकडून नेरळ पोलीस ठाणे येथे वरिष्ठ अर्ज क्रमांक 120/2026 अन्वये नोंदविण्यात आलेला आहे. या संदर्भात,नेरळ पोलीस ठाण्यात दिनांक 02 मार्च 2024 रोजी रात्री 23:29 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचा तपास नेरळ पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांनी सखोलपणे करून संबंधित आरोपींविरुद्ध आवश्यक ते पुरावे संकलित केले. तसेच मेडिकल कौन्सिलने संबंधित चार डॉक्टर आणि व्यवस्थापनाला दोषी ठरवले. तपासाअंती उपलब्ध झालेल्या पुराव्यांच्या आधारे वरील नमूद डॉक्टर आरोपींविरुद्ध दिनांक 04 सप्टेंबर 2025 रोजी मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, कर्जत यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून त्याची नोंद समरी केस अशी करण्यात आलेली आहे. तसेच, तपासा दरम्यान संबंधित घटनेत हॉस्पिटल व्यवस्थापनाची देखील जबाबदारी आढळून आली. त्यामुळे संस्थेचे चेअरमन डॉ. नंदकुमार तासगावकर, सेक्रेटरी यादवराव कांबळे, जॉईंट सेक्रेटरी वंदना नंदकुमार तासगावकर, विश्वस्त डॉ. शशिकांत रामचंद्र गंगावणे आणि चंद्रशेखर सिताराम सुळगावकर यांना देखील या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात दिनांक 03 एप्रिल 2026 रोजी पूरक दोषारोपपत्र मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, कर्जत यांच्या न्यायालयात सादर करण्यात आलेले आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneral newsnewsnews indiaonline marathi newsraigadraigad hospitalsocial media newssocial newsThe Rohit Gawli Death Case
Previous Post

श्रीवर्धनमध्ये अनधिकृत बांधकामांना ऊत

Next Post

ज्येष्ठांना दिलासा देणे आपले कर्तव्य: पी.बी. सरफळे

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

जि.प. अध्यक्षांनी राजीनामा द्यावा
sliderhome

जि.प. अध्यक्षांनी राजीनामा द्यावा

September 26, 2026
एका झुंजार पर्वाचा अस्त
sliderhome

स्व. मीनाक्षी पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा

September 26, 2026
कुंडलिकेच्या वाढत्या प्रवाहात अडकली व्यक्ती
रायगड

कुंडलिकेच्या वाढत्या प्रवाहात अडकली व्यक्ती

September 26, 2026
भरवस्तीत रानमांजराचा तरुणीवर हल्ला
म्हसळा

भरवस्तीत रानमांजराचा तरुणीवर हल्ला

September 26, 2026
sliderhome

दहा दिवसाच्या बाप्पाला आज निरोप

September 25, 2026
अध्यक्षांचा स्वीय सचिव लाचखोर
sliderhome

Bribe Case: लाचखोर भस्मेचा ‌‘साहेब‌’ कोण?

September 24, 2026
Next Post
ज्येष्ठांना दिलासा देणे आपले कर्तव्य: पी.बी. सरफळे

ज्येष्ठांना दिलासा देणे आपले कर्तव्य: पी.बी. सरफळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?