• Login
Wednesday, May 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

भारत टी-20 क्रमवारीत नंबर 1 वर कायम

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 6, 2026
in क्रीडा, विदेश
0 0
0
भारत टी-20 क्रमवारीत नंबर 1 वर कायम
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

इंग्लंड दुसऱ्या स्थानावर; आयसीसीने वार्षिक अपडेट केले जारी

| दुबई | वृत्तसंस्था |

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली या वर्षी टी-20 विश्वचषक जिंकून इतिहास रचणाऱ्या भारतीय संघाने आयसीसीच्या टी-20 संघ क्रमवारीत आपले पहिले स्थान कायम राखले आहे. मंगळवारी आयसीसीने वार्षिक अपडेट जारी केले आहे. अपडेटनंतर टी-20 मध्ये टीम इंडिया 275 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे, तर इंग्लंड (262 गुण) दुसऱ्या आणि ऑस्ट्रेलिया (258 गुण) तिसऱ्या स्थानावर आहे.

आयसीसी क्रमवारीत तीन वर्षांचा डेटा असतो. गेल्या 12 महिन्यांत झालेल्या सामन्यांना 100 टक्के वेटेज मिळते. त्यापूर्वीच्या 2 वर्षांच्या डेटाला 50 टक्के वेटेज मिळते. सध्याच्या क्रमवारीत मे 2023 ते एप्रिल 2024 आणि मे 2024 ते एप्रिल 2025 पर्यंत झालेल्या सामन्यांना 50-50 टक्के वेटेज देण्यात आले आहे. तर, मे 2025 नंतरच्या सामन्यांना 100 टक्के वेटेज आहे.

इथून एप्रिल 2026 पर्यंत होणाऱ्या सामन्यांनाही 100 टक्के वेटेज मिळेल. म्हणजेच, जेव्हा पुढील वर्षी मे महिन्यात नवीन अपडेट होईल, तेव्हा त्यातून 2023 ते 2024 पर्यंत झालेल्या सामन्यांना रँकिंगच्या गणनेतून वगळले जाईल. त्यानंतर 2024 ते 2025 आणि 2025 ते 2026 पर्यंतच्या सामन्यांचे वेटेज 50 टक्के होईल आणि 1 मे 2026 नंतर झालेल्या सामन्यांनाच 100 टक्के वेटेज मिळेल. अपडेटनंतर टी-20 रँकिंगच्या टॉप-7 स्थानांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

बांगलादेश, अमेरिकेची झेप
श्रीलंकेला 6 रेटिंग गुणांचे नुकसान झाले आहे, ज्यामुळे ते घसरून 9व्या स्थानावर आले आहेत. याचा फायदा बांगलादेशला मिळाला आहे, जो आता 8 व्या स्थानावर पोहोचला आहे. तर, उत्तर अमेरिकेतील क्रिकेटची उदयोन्मुख शक्ती यूएसएने 6 गुणांच्या फायद्यासह 13वे स्थान पटकावले आहे. अमेरिकेने नेदरलँड्स आणि स्कॉटलंडसारख्या अनुभवी संघांना मागे टाकले आहे.

इटलीने धक्का दिला, 4 संघ रँकिंगमधून बाहेर
टी 20 विश्वचषकात पहिल्यांदाच सहभागी झालेल्या इटलीच्या संघाने उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर रँकिंगमध्ये तीन स्थानांची झेप घेतली आहे. नेपाळला 10 गडी राखून हरवणारा इटालियन संघ आता 23व्या स्थानावर पोहोचला आहे. दुसरीकडे, आयसीसी क्रमवारीत समाविष्ट संघांची संख्या 102 वरून 98 पर्यंत कमी झाली आहे. फिजी, गांबिया, ग्रीस आणि इस्रायलला क्रमवारीतून वगळण्यात आले आहे कारण त्यांनी मागील तीन वर्षांत किमान 8 टी-20 सामने खेळले नव्हते.
महिला गटात ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व कायम
महिला टी-20 क्रमवारीत ऑस्ट्रेलिया संघाने आपले नंबर-1 स्थान कायम राखले आहे. ताज्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचे 287 गुण आहेत. इंग्लंड 275 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आणि भारतीय संघ 264 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. क्रमवारीतील टॉप-16 स्थानांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

Related

Tags: dubai newsindiakrushival mobile appmarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newssoprt cricket newssoprt india
Previous Post

सुधागडच्या कन्येची ॲथलेटिक्समध्ये चंदेरी कामगिरी

Next Post

सारा वर्तकचा विश्वविक्रम

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

सुधागडच्या कन्येची ॲथलेटिक्समध्ये चंदेरी कामगिरी
क्रीडा

सुधागडच्या कन्येची ॲथलेटिक्समध्ये चंदेरी कामगिरी

May 6, 2026
राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत श्रमिका अन्‌‍ विदिशाची सुवर्ण कामगिरी
अलिबाग

राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत श्रमिका अन्‌‍ विदिशाची सुवर्ण कामगिरी

May 6, 2026
चिरनेरमध्ये रंगणार प्रीतमदादा चषकाचा थरार
क्रीडा

झाशीची राणी चषकाचे आयोजन

May 5, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
क्रीडा

आयपीएल अंतिम सामन्याच्या ठिकाणाबाबत संभ्रम

May 5, 2026
मुंबई पलटणने मारली बाजी
क्रीडा

मुंबई पलटणने मारली बाजी

May 5, 2026
सव्वा लाखांचा गुटखा साठा जप्त
क्रीडा

सव्वा लाखांचा गुटखा साठा जप्त

May 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?