• Login
Wednesday, September 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

पाली भूतीवली धरण म्हणजे सोन्याचे अंडे?

Krushival by Krushival
December 29, 2024
in कर्जत, रायगड
0 0
0
पाली भूतीवली धरण म्हणजे सोन्याचे अंडे?
0
SHARES
447
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आधी धरणाचे पाणी विकले, आता श्रीमंतांचे चोचले पुरविण्यासाठी बोटिंग

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील रेल्वे पट्टा हिरवागार होण्यासाठी दोन गावांचे स्थलांतरण करून पाली भूतीवली हा लघुपाटबंधारे प्रकल्प उभारण्यात आला. या धरणातून आजूबाजूच्या 20 गावातील 1100 हेकटर जमीन ओलिताखाली येणार होती. मात्र, शेतीसाठी पाणी देण्यासाठी कालवे बांधण्यात आले नसल्याने धरणातील पाणी सरकारने एका बिल्डरला विकले आणि आता त्या धरणात श्रीमंतांचे चोचले पुरविण्यासाठी थेट बोटिंग करण्यास परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, पाली भूतीवली धरण हे सरकारला सोन्याची अंडी देणारी कोंबडी वाटली काय? असा संतप्त सवाल प्रकल्पग्रस्त आणि बाधित शेतकरी यांच्याकडून उपस्थित केला गेला आहे.

पाली भूतीवली धरणातील पाणी धरणाच्या जलाशयात पाईप टाकून ओढले जात असून, पाटबंधारे खाते मूग गिळून गप्प आहे. धरणातील पाणी शेतीसाठी असताना बिल्डरसाठी धरणातील पाणी विकण्यात आले असून, आता त्याच पाली भूतीवली धरणातील डेड वॉटर वर श्रीमंतांचे चोचले पुरविण्यासाठी बोटिंग चे नावाखाली परवाना देण्यात आला आहे.धरणात बोटिंगसाठी तीन संस्थांनी पाटबंधारे विभागाकडे नौका विहार करण्यासाठी परवानगी मागितली होती. त्यातील एका संस्थेला कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या ठाणे विभागीय कार्यालयाने ही परवानगी 19 डिसेंबर 2024 रोजी दिली आहे. त्यामुळे श्रीमंतांसाठी स्पीड बोटीतून नौकावाहन करण्यासाठी पाली भूतीवली धरण सज्ज झाले आहे. त्या नौका विहाराचा परिणाम भातशेती करण्यासाठी उत्सुक असलेल्या शेतकर्‍यांना शेतीसाठी पाणी मिळणार नसल्याने शेती आणि तत्सम व्यवसायांना खीळ बसून शेतकर्‍यांची आर्थिक प्रगतीदेखील खुंटणार आहे.

जलाशयातील माशांना धोका
धरणातील जलाशयात असलेल्या माशांना मोठा धोका निर्माण झाला आहे. धरणातील मासे हे आकाराने खूप मोठे असल्याचे पावसाळ्यात धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर दिसून येते. त्यामुळे एखाद्या स्पीड बोटीला धरणातील मोठ्या माशाने धडक दिल्यास स्पीड बोट पलटी होऊन मोठा अपघात होण्याची शकयता निर्माण झाली आहे. धरणातील माशांना धोका निर्माण झाल्यास पिसाळलेले मासे हायस्पीड बोटींना धडक देऊ शकतात, अशी शक्यता शेतकरी वर्तवित आहेत.
साडे पंधरा लाख अनामत, अडीच लाख भाड्यासाठी सरकार नमले
पाली भूतीवली धरणाचे पाणी दोन लाखांच्या पाणीपट्टीवर वर्षासाठी याआधी विकण्यात आले आहे, त्यानंतर आता धरणाचे मुख्य जलाशयातील पाण्यावर आता नौका विहार केला जाणार आहे. त्यासाठी पाटबंधारे निविदा मंजुरी केलेल्या संस्थेला वर्षाला फक्त दोन लाख 45 हजार 500 रुपये भरावे भाड्यापोटी भरावे लागणार आहेत. तर संबंधित नौका विहाराचा ठेका मिळविण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या विभागीय कार्यलयाने केवळ 15 लाख 58 हजारांची अनामत रक्कम बँक गॅरंटी म्हणून वसूल केली आहे.
पाच वर्षांचा करार
सदर संस्थेला पाली भूतीवली धरणात नौका विहार करण्यासाठी पाच वर्षांचा करार केला आहे. त्या काळात केवळ प्रत्येक वर्षी 15 टक्के वाढ केली जाणार आहे. 2029 मध्ये भाडेपट्टा हा तीन लाख 24 हजार एवढा असणार आहे.
बिल्डरसाठी पाटबंधारेच्या पायघड्या
शासनाने आपल्या पाटबंधारे खात्याची अखत्यारीत असलेल्या धरणातील पाणी एका बिल्डरला विकले आहे. त्या पाण्यावर स्थानिकांनाच अधिकार असताना स्थानिकांना धरणाचे पाणी वाहून जात असलेल्या नाल्यावर विहीर खोदून पाणी उचलून पाणीपुरवठा योजना राबवावी लागते. मात्र, तेथील बिल्डरसाठी पाटबंधारे खात्याने पायघड्या घातल्या असून, धरणाच्या जलाशयात पाईप टाकून पाणी उचलण्याची परवानगी दिल्याने शासनाची वाटचाल कुठे चालली आहे, असा सवाल स्थानिक शेतकरी विचारात आहेत.

आमच्या वरिष्ठ कार्यालयाने पाली भूतीवली धरणात नौका विहार करण्यासाठी परवानगी दिली आहे, हे खरे आहे.

शिंदे,
उपअभियंता पाटबंधारे विभाग कर्जत

आम्ही स्थानिक शेतकरी हे गेली 20 वर्षे धरणाचे पाणी शेतीसाठी येईल म्हणून शेती सांभाळून आहेत. शेतीसाठी पाणी येणार म्हणून प्रकल्पग्रस्त समिती 30 वर्षांपासून भांडत होती. समितीचे अध्यक्ष सरपंच जवाहर देशमुख तसेच अन्य अन्य कार्यकर्ते आज या जगात नाहीत.त्यामुळे शासनाने आमच्या शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळू नये आणि शेतीसाठी पाणी देण्यासाठी आधी कालवे खोदण्याची कामे हाती घ्यावीत.शेतीसाठी पाणी मिळावे यासाठी परिसरातील सहा ग्रामपंचायती यांनी आपले ठराव शासनासाठी यावर्षीदेखील दिले आहेत.

सचिन गायकवाड,
शेतकरी, आसल

Related

Tags: boatingindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneral newsnewsnews indiaonline marathi newsPali Bhutivali Damraigadsocial media newssocial news
Previous Post

नवी मुंबई विमानतळावर उतरलं पहिलं विमान

Next Post

साई भंडार्‍यात भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

Krushival

Krushival

Related Posts

राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
sliderhome

लोक अदालतीमधून दहा हजार प्रकरणांचा निपटारा

September 15, 2026
महाजने-दिवीवाडी रस्ता खड्ड्यात
अलिबाग

महाजने-दिवीवाडी रस्ता खड्ड्यात

September 15, 2026
डीजेचा आवाज बंद!
sliderhome

डीजेचा आवाज बंद!

September 15, 2026
दीड दिवसांच्या बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप
sliderhome

दीड दिवसांच्या बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप

September 15, 2026
sliderhome

आपदा मित्र ठरले देवदूत! अकराशे जणांचा जीव वाचविण्यासाठी बाजी

September 15, 2026
सतरा वर्षांचा महामार्गः समस्यांचा अंत कधी?
sliderhome

सतरा वर्षांचा महामार्गः समस्यांचा अंत कधी?

September 15, 2026
Next Post
साई भंडार्‍यात भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

साई भंडार्‍यात भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?