• Login
Sunday, May 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून मुंबई

आयटीआय प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 17, 2026
in मुंबई, राज्यातून
0 0
0
0
SHARES
14
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| मुंबई | प्रतिनिधी।

अकरावी प्रवेशापाठोपाठ आता औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील (आयटीआय) प्रवेशाचे वेळापत्रकही व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने शुक्रवारी जाहीर केले. त्यानुसार 21 मेपासून सकाळी 11 वाजता प्रवेश अर्ज नोंदणी प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील माहिती पुस्तिका संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

राज्यात 1 हजार 4 आयटीआय आहेत. त्यात 418 सरकारी आणि 586 खासगी संस्था आहेत. सरकारी व खासगी संस्थांमध्ये मिळून राज्यभरामध्ये 1 लाख 57 हजार 664 जागा आहेत. या जागांमध्ये सरकारी संस्थांमध्ये 97 हजार 88 तर खासगी संस्थांमध्ये 60 हजार 576 आहेत. या जागांसाठी संचालनालयामार्फत 21 मेपासून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. त्यानुसार https://admission.dvet.gov.in/ या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरता येणार आहे.
विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरणे, दुरुस्ती करणे, शुल्क भरणे तसेच मूळ कागदपत्रांची अर्ज स्विकृती केंद्रांत जाऊन तपासणी करून अर्ज निश्चित करण्याची प्रक्रिया 21 मे रोजी सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होणार आहे. त्यानंतर पहिल्या फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करण्याच्या प्रक्रियेला 1 जून राजी सकाळी 11 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. आयटीआयमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी 21 मेपासून सकाळी 10 ते 11 या वेळेत नि:शुल्क मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात येणार आहे.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाद्वारे इयत्ता 10 वीची गुणपत्रिका शाळांमार्फत वितरित करण्यात आल्यानंतर आयटीआय प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार असल्याचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आले. आयटीआय संस्था व संकेतस्तळावर प्रवेश प्रक्रियेचे जाहीर करण्यात येणारे वेळापत्रक ग्राह्य धरण्यात यावे, असेही संचालनालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

शंका निरसनासाठी मदत कक्ष उपलब्ध
प्रवेश पध्दती, नियमावली, प्रवेश संकेतस्थळाबाबत तांत्रिक व अन्य काही शंका असल्यास नजिकच्या शासकीय वा खाजगी आयटीआय संस्थेशी संपर्क साधावा अथवा संबंधित जिल्हा, प्रादेशिक कार्यालयाच्या मदत कक्षास प्रवेश संकेतस्थळावर देण्यात आलेल्या दूरध्वनी क्रमांकावर सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत संपर्क साधावा.
प्रवेशासाठी शुल्क
प्रवेशासाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 150 रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये, राज्याबाहेरील विद्यार्थ्यांसाठी 300 रुपये आणि अनिवासी भारतीय विद्यार्थ्यांसाठी 500 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbai newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

विरार-अलिबाग कॉरिडॉरला गती!

Next Post

‘या’ तारखेपासून समुद्रात मासेमारीला बंदी

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

नराधम बापाचा पोटच्या तीन लेकींवर अत्याचार
sliderhome

संतापजनक! अल्पवयीन मुलीवर रेल्वे यार्डात अत्याचार

May 17, 2026
एमआयच्या मोठ्या पर्वाचा शेवट
क्रीडा

एमआयच्या मोठ्या पर्वाचा शेवट

May 17, 2026
महाराष्ट्रातील मल्लांकडून कुस्तीप्रेमींना आशा
क्रीडा

महाराष्ट्रातील मल्लांकडून कुस्तीप्रेमींना आशा

May 17, 2026
क्रीडा

बदलापूरमध्ये व्हॉलीबॉलचा थरार

May 17, 2026
परळमध्ये व्यावसायिक खो-खो स्पर्धेचा जल्लोष
क्रीडा

परळमध्ये व्यावसायिक खो-खो स्पर्धेचा जल्लोष

May 17, 2026
नवी मुंबई

विरार-अलिबाग कॉरिडॉरला गती!

May 17, 2026
Next Post
मोरा बंदरातील गुजराती मच्छीमार बोटीतील खलाशी बेपत्ता

'या' तारखेपासून समुद्रात मासेमारीला बंदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?