• Login
Thursday, September 10, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

शक्तीपीठ चिरनेरची जरीमरी आई

Krushival by Krushival
October 5, 2022
in उरण, रायगड
0 0
0
शक्तीपीठ चिरनेरची जरीमरी आई
0
SHARES
6
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। चिरनेर । वार्ताहर ।
नवसाला पावणारी आगर्‍यांची आराध्य दैवत असणारी देवी म्हणून,जरी मरी देवीला आगरी समाजात वेगळे स्थान आहे. या देवीला आगरी समाजात ग्रामदेवता म्हणून ओळखली जाते. जरी मरी आईचे स्थान, प्राचीनता आणि तिचे लोभसवाणे रूप यामुळे देवीचे महात्म्य काही वेगळेच आहे. या जागृत जरीमरी मातेचा महिमा फार मोठा आहे. चिरनेर गावात जरीमरी मातेचे एक स्वयंभू स्थान आहे.

ही जरीमरी आई गावाच्या आरोग्याची रक्षक आहे. तिचं स्थान चिरनेर गावाच्या मध्यभागी आहे. तर चिरनेर गावाच्या वेशीवरचा म्हणजे दंडावरच्या माळरानावरचा बापुजी देव हा या जरीमरी आईचा सख्खा भाऊ आहे असे मानले जाते. हा देव संकट विमोचक म्हणजे गावावर येणार्‍या संकटाला थोपवून धरणारा जागृत देव आहे. चिरनेर गावापासून अवघ्या दीड दोन किलोमीटर अंतरावरच्या वेशीवर असणारा हा देव एकेकाळी पांढर्‍याशुभ्र घोड्यावर बसून दर महिन्याच्या मंगळवारी रात्री चिरनेर गावाच्या शिवारातील खलाटीत फेरफटका मारून, आपल्या गावातील जरीमरी बहिणीला भेटण्यासाठी येत असल्याचा दृष्टांत देवीचे एकेकाळचे पुजारी खंडू पाटील यांनी अनेक वेळा अनुभवला असल्याचे गावातील ज्येष्ठ मंडळी आजही सांगतात.

या जरीमरी देवीची यात्रा चैत्र वैद्य नवमीला असते. याच दिवशी बापूजी देवाची आणि चिरनेरच्या रांजणी खालच्या शेतावरच्या देवाची यात्राही या दिवशी साजरी केली जाते .या देवतांना कोंबडा नारळ यांचा नैवेद्य दाखविला जातो. या दिवशी विवाहित महिला देवीची खणा नारळाने श्रद्धेने ओटी भरतात.या यात्रेनिमित्ताने परिसरातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात .जरी मरी आईच्या देवळाजवळ उंच काठी उभारण्याचा मान आजही मोकल कुटुंबियांकडे आहे.या परिवारातर्फे देवीचा अभिषेक विधिवत पूजन करून काठी उभारतात तर पाटील कुटुंबीयांकडे पूजेचा मान असून, बाबू पाटील हे देवीचे खरे पुजारी होते .ते आणि त्यांचा मुलगा भास्कर पाटील हे हयात नसल्यामुळे सध्या या पूजेचा मान त्यांचे वारसदार नातू समाधान पाटील यांच्याकडे आला आहे. ते नित्य पूजा अर्चा करून देवीला नैवेद्य दाखवत असतात. एकेकाळी गावातील कर्मठ लोकांनी देवीची परीक्षा घेण्याचे ठरविले .त्यासाठी त्यांनी होम कुंड पेटविला होता.

या होम कुंडात जरी मरी आईच्या अंगात वारे असणार्‍या कातलपाड्यातील सुकी भक्तीनीला या होम कुंडात उडी घेण्यासाठी सांगून, तिच्या अंगात खेळत असणार्‍या जरीमरी आईचे खरे रूप सिद्ध करण्यास सांगितले .अशावेळी सुकी भक्तीनीने मागेपुढे न बघता देवीचे स्मरण करून, तिने पेटत्या होमकुंडात उडी घेतली आणि संपूर्ण होम कुंड विझवून दाखविला .यावेळी तिच्या शरीराला कोणत्याही प्रकारची इजा पोहोचली नाही. यावरून या जागृत देवीचे स्थान, प्राचीनता आणि महात्म्य किती महान आहे, हे लक्षात येते .हे रौद्ररूप पाहून या कर्मठ लोकांनी सुकी भक्तीनरुपी देवीचे पाय धरले ही कथा नाही तर हे त्रिवार सत्य आहे.

Related

Tags: chirnerkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigaduran
Previous Post

बदलत्या वातावरणामुळे शेतकरी चिंताग्रस्त

Next Post

विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप

Krushival

Krushival

Related Posts

अरूंद रस्त्यांमुळे श्रीवर्धनकरांची कोंडी
रायगड

अरूंद रस्त्यांमुळे श्रीवर्धनकरांची कोंडी

September 9, 2026
कार्लेतील शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग
अलिबाग

कार्लेतील शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग

September 9, 2026
निर्णय घ्या, नाहीतर स्वतः खरेदी करू
कर्जत

निर्णय घ्या, नाहीतर स्वतः खरेदी करू

September 9, 2026
सजावटीच्या साहित्याने बाजारपेठा सजल्या
sliderhome

सजावटीच्या साहित्याने बाजारपेठा सजल्या

September 9, 2026
sliderhome

स्मार्ट मीटरविरोधात सोशल मीडियावरही पडसाद

September 9, 2026
sliderhome

उद्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण

September 9, 2026
Next Post
विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप

विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?