• Login
Friday, July 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home KV News

जय कवळे राष्ट्रीय स्पर्धेत दुसरा

Krushival by Krushival
March 16, 2022
in KV News, अलिबाग, रायगड
0 0
0
जय कवळे राष्ट्रीय स्पर्धेत दुसरा
0
SHARES
63
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin


। अलिबाग । वार्ताहर ।

कन्याकुमारी येथे सिलंबम या खेळाच्या राष्ट्रीय स्पर्धा नुकत्याच दि.2 ते 5 मार्च रोजी झाल्या. या स्पर्धेमध्ये 24 राज्यातील सोळाशे तीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धा विविध वय वजन गटांमध्ये झाल्या. सुरूल म्हणजे तीन पाती तलवार फिरवणे या खेळ प्रकारात अलिबाग नवगावचा जय संतोष कवळे हा सीनियर गटात 75 किलो वजनामध्ये सिल्वर मेडलचा मानकरी ठरला. जय कवळे हा सिल्वर मेडल मिळवणारा रायगड जिल्ह्यातील पहिला विद्यार्थी आहे. जय हा कराटेमध्ये ब्लॅकबेल्ट आहे. यापूर्वी जय याने सातारा येथे शालेय राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलेले होते. या स्पर्धेसाठी या खेळाचे महाराष्ट्राचे सचिव पी.वाय.अकतर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच जयने यशाचे श्रेय त्याची आई, आजोबा व काका यांना दिले. जय पुढील स्पर्धेचे प्रशिक्षण कराटेचे मुख्य प्रशिक्षक संतोष कवळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेत आहे.

Related

Tags: maharashtramarathi newsmarathi newspaperonline marathi news
Previous Post

आमराई पुलावरील अतिक्रमणे जमीनदोस्त

Next Post

जासई, वहाळ परिसरात; बेकायदेशीर डेब्रिजचे डोंगर

Krushival

Krushival

Related Posts

तारणे येथील धोकादायक वळणावर अपघाताची मालिका सुरूच
तळा

तारणे येथील धोकादायक वळणावर अपघाताची मालिका सुरूच

July 3, 2026
उरणमध्ये सर्पदंशाने महिलेचा मृत्यू
sliderhome

उरणमध्ये सर्पदंशाने महिलेचा मृत्यू

July 3, 2026
तळ्यातील डम्पिंग ग्राऊंडचे स्थलांतर रखडले
तळा

तळ्यातील डम्पिंग ग्राऊंडचे स्थलांतर रखडले

July 3, 2026
अलिबाग फोटोग्राफर असोसिएशनतर्फे ‘वटपौर्णिमा’ विषयावरील फोटोग्राफी स्पर्धा संपन्न
अलिबाग

अलिबाग फोटोग्राफर असोसिएशनतर्फे ‘वटपौर्णिमा’ विषयावरील फोटोग्राफी स्पर्धा संपन्न

July 3, 2026
आंबेवाडीतील रस्त्याला तलावाचे स्वरूप
रायगड

आंबेवाडीतील रस्त्याला तलावाचे स्वरूप

July 3, 2026
नेरळ- कळंब राज्यमार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य
कर्जत

नेरळ- कळंब राज्यमार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य

July 3, 2026
Next Post
जासई, वहाळ परिसरात; बेकायदेशीर डेब्रिजचे डोंगर

जासई, वहाळ परिसरात; बेकायदेशीर डेब्रिजचे डोंगर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?