। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबागमधील प्रसिद्ध मयूर बेकरीचा 45 वा वर्धापन दिन शनिवारी (दि.24) उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्त शेकाप सरचिटणी आ.जयंत पाटील आणि अलिबाग अर्बन बँकेच्या चेअरमन सुप्रिया पाटील यांनी सदिच्छा भेट देत शुभेच्छा दिल्या. यावेळी मयूर बेकरीच्या विद्या पाटील, माजी उपनगराध्यक्षा अॅड.मानसी म्हात्रे, माजी नगरसेवक अनिल चोपडा आदी उपस्थित होते.
आ. जयंत पाटील यांची मयूर बेकरीला भेट
-
by Krushival

- Categories: sliderhome, अलिबाग, रायगड
- Tags: alibagbhai jayant patilkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadskpskp alibagskp news
Related Content
अलिबाग-रोहा मार्ग पुन्हा निविदेच्या विळख्यात
by
Sanika Mhatre
August 10, 2026
अलिबागच्या मातीतला सेनापती; जनरल अरुणकुमार वैद्य यांच्या स्मृतिदिनी अभिवादन
by
Sanika Mhatre
August 10, 2026
Khair Smuggling: खैरतस्करांना ठोकल्या बेड्या
by
Sanika Mhatre
August 10, 2026
उद्या सभापतीपदासाठी लढत
by
Sanika Mhatre
August 10, 2026
बालकांना मिळाला मायेचा आधार!
by
Sanika Mhatre
August 10, 2026
Mayur Vange Assault Case: दहा दिवस उलटूनही आरोपी फरार
by
Sanika Mhatre
August 10, 2026