• Login
Thursday, June 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

उसर येथील वयोवृद्ध महिलेच्या घरावर जेसीबी

Sanika Mhatre by Sanika Mhatre
August 22, 2025
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
उसर येथील वयोवृद्ध महिलेच्या घरावर जेसीबी
0
SHARES
451
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कष्टाने तयार केलेले घर झाले मातीमोल; पोलीस बलाचा वापर करून केली कारवाई

| अलिबाग | प्रतिनिधी |

उसर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीचे काम गेल्या काही महिन्यांपासून सूरू झाले आहे. या जागेच्या बाजूलाच लागून असलेल्या घरांसह गोठा, व पोल्ट्री फार्म तोडण्याचे काम प्रशासनाकडून करण्यात आले. मोठ्या कष्टाने उभारलेल्या घरावर जेसीबी फिरवून काही क्षणात ते मातीमोल केले. पोलिसांच्या बलाचा वापर करीत शुक्रवारी (दि.22) सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.



उसर येथील जानकीबाई शिंदे या वयोवृद्ध महिलेचे घर गेल्या अनेक वर्षांपासून आहे. कष्टाने त्या महिलेने घर उभारले. परंतु, विकासाच्या नावाखाली प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयाला अडथळा ठरणाऱ्या या घरावर शुक्रवारी सायंकाळी जेसीबी फिरविण्यात आला. वयोवृध्द महिलेस भालचंद्र शिंदे यांनी चार सप्टेंबरपर्यंत मुदत मागून ही कारवाई पुढे ढकलण्याची मागणी केली. परंतु घर, गुरांचा गोठा, पोल्ट्री बेकायदेशीर ठरवत सायंकाळी सुरु केली. दुपारपासूनच रेवदंडा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले, मेडीकल कॉलेजचे प्रशासकीय कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधिकाऱ्यांना विनवणी करण्यात आली. मेडीकल कॉलेजच्या अधिष्ठता यांच्याशी संपर्क साधला. घटनास्थळी दाखल झालेले मेडीकल कॉलेजच्या कर्मचाऱ्यांना विनंती केली. तरीदेखील ना प्रशासन ना पोलीस अधिकारी ऐकण्याच्या मनस्थितीत होते. अखेर वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच अलिबाग तहसीलदार कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार संदीप जाधव यांनी घटनास्थळी जाऊन घर, गोठे तोडण्याची कारवाई सुरु केली. आठ दिवसांची मुदत मागूनही प्रशासनाने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. प्रशासनाच्या या मनमानी कारभाराबाबत नाराजीचे सुर उमटत आहेत. याबाबत मेडीकल कॉलेजच्या अधिष्ठाता यांच्याशी संपर्क साधला, असता, होऊ शकला नाही.

उसर येथील घरांसह गोठा, पोल्ट्री बेकायदेशीर दाखवून शुक्रवारी कारवाई करण्यात आली. या कारवाईबाबत न्यायालयात दाद मागितली आहे. चार सप्टेंबरला न्यायालयात सुनावणी होणार होती. म्हणून प्रशासनासह पोलिसांना विनंती करीत कारवाई थांबविण्यात यावी अशी मागणी केली. परंतु, प्रशासन व पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले. अखेर आम्ही कष्टाने उभारलेले घर, गोठे जमीन दोस्त झाले. गुरे कुठे ठेवायची असा प्रश्न निर्माण झाला असून, जानकीबाई शिंदे या वयोवृद्ध महिला बेघर झाली आहे.

भालचंद्र शिंदे
ग्रामस्थ

मेडीकल कॉलेजसाठी जागा हस्तांतरित करण्यात आली होती. त्या जागेतच गोठे व पोल्ट्रीसह राहते घर होते. राहत्या घरातील आजीचे अन्य ठिकाणीदेखील घर आहे. त्यांना अनेक वेळा नोटीस देण्यात आल्या आहेत. मेडीकल कॉलेजमार्फत ही कारवाई झाली आहे. महसूल विभागाचे निवासी नायब तहसीलदार यांना पाठविण्यात आले होते. परंतु, काय कारवाई केली याची पूर्ण माहिती नाही. ती माहिती मेडीकल कॉलेजच्या डीन आणि निवासी नायब तहसीलदार संदीप जाधव देतील.

मुकेश चव्हाण
उपविभागीय अधिकारी, अलिबाग

Related

Tags: Government Medical Collegeindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsusarusar news
Previous Post

शेकापच्या विविध आघाड्यांची होणार बैठक

Next Post

शुल्लक वादातून कुटुंबावर प्राणघातक हल्ला; तरुणाचा मृत्यू

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

पनवेल जंक्शनवरील ताण होणार कमी
पनवेल

पनवेल जंक्शनवरील ताण होणार कमी

June 18, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
क्राईम

महिलेच्या घरात घुसून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

June 18, 2026
अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या महिलेला अटक
क्राईम

अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या महिलेला अटक

June 18, 2026
नोकरी देण्याच्या बहाण्याने फसवणूक
क्राईम

विदेशी नोकरीचे आमिष दाखवून तरुणांना कोट्यवधींचा गंडा

June 18, 2026
जागतिक मगर संवर्धन दिनानिमित्त करंजखोल प्राथमिक शाळेत जनजागृती
महाड

जागतिक मगर संवर्धन दिनानिमित्त करंजखोल प्राथमिक शाळेत जनजागृती

June 18, 2026
चिवेतील शेतकऱ्यांची तहसीलदार कार्यालयावर धाव
रायगड

चिवेतील शेतकऱ्यांची तहसीलदार कार्यालयावर धाव

June 18, 2026
Next Post
गावठी हातभट्टीची दारू जप्त

शुल्लक वादातून कुटुंबावर प्राणघातक हल्ला; तरुणाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?