• Login
Saturday, June 7, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड महाड

महाडमध्ये जेईई, नीटचे मार्गदर्शन

Krushival by Krushival
September 18, 2022
in महाड, रायगड
0 0
0
महाडमध्ये जेईई, नीटचे मार्गदर्शन
0
SHARES
40
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

स्नेहल जगताप यांचे प्रतिपादन
| पोलादपूर | प्रतिनिधी |

कापडे येथे सीईटी मार्गदर्शन केंद्राला विद्यार्थ्यांच्या प्रतिसादानंतर महाड तालुक्यामध्ये जेइइ आणि नीटचे मार्गदर्शन केंद्र लवकरच सुरू करणार असल्याचे महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी सांगितले. श्री वरदायिनी माध्यमिक विद्यालय कापडे बुद्रुक येथे सीइटी मार्गदर्शन केंद्राचे उदघाटन स्नेहल माणिक जगताप-कामत यांच्या हस्ते झाले. यावेळी उदघाटक म्हणून त्या बोलत होत्या.

याप्रसंगी रायगड शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सि.दौ.सकपाळ, प्रभाकर म्हामुणकर, महेंद्र पाटेकर, संजय मेहता, सुमन कुंभार, शैलेश सलागरे, आशिष आगाशे, संस्थेचे सदस्य अजय सलागरे, रामदास सकपाळ, सतीश गोळे, अमर सलागरे, ज्ञानेश्‍वर सकपाळ, माजी मुख्याध्यापक अजित जंगम, रविकांत सकपाळ, हिंदूराव माळी, खरात, मोरे तसेच बबन पवार, बाळकृष्ण चव्हाण, नारायण साने, संतोष कदम व मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक पार्टे यांनी केले. याप्रसंगी शाळा समितीचे सदस्य अजय सलागरे यांनी मनोगत व्यक्त करताना, यंदा सर्वच विद्यार्थ्यांना समान फि आकारली असली तरी पुढील वर्षीपासून कापडेतील श्रीवरदायिनी उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी सीईटी मार्गदर्शन केंद्रात कमी फी आकारणी केली जाईल,असा मानस असल्याचे सांगितले.

यावेळी खजिनदार प्रभाकर म्हामुणकर यांनी, कोरोना प्रतिबंध आणि माणिकराव जगताप यांच्या निधनानंतर काहीकाळ रायगड शिक्षण प्रसारक मंडळाचे शैक्षणिक उपक्रम फारसे गतिमान झाले नसताना आता नानासाहेब जगताप यांच्या कल्पकतेतून या उपक्रमांनी वेग आणि दिशा घेतल्याने आगामी काळात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यात संस्था आणि आपण स्वत: विशेष लक्ष देऊ, अशी ग्वाही दिली.

रायगड शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सि.दौ.सकपाळ यांनी शंकरराव सावंत यांच्यानंतर माणिकराव जगताप यांनी संस्थेच्या कामाकडे लक्ष कसे द्यायचे याचे मार्गदर्शन केले. अण्णासाहेब सावंत हे स्वत: मार्गदर्शक राहिले तर आता नानासाहेब जगताप यांनी या संस्थेत लक्ष घालून संस्थेचे नांव मोठे करण्याचे ठरविल्याबद्दल धन्यवाद दिले.

याप्रसंगी कार्यवाह महेंद्र पाटेकर, संस्थेचे विश्‍वस्त संजय मेहता, माजी मुख्याध्यापक अजित जंगम तसेच सीइटी मार्गदर्शक आशिष आगाशे यांची समयोचित मार्गदर्शनपर भाषणे झाली. यानंतर विद्यार्थी विद्यार्थिनींनीदेखील सीईटी मार्गदर्शन शिबिर उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेचे आभार मानणारी मनोगतं व्यक्त केली.

Related

Tags: krushival mobile appmahadmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Previous Post

जॉन्सन बेबी पावडरचा उत्पादन परवाना रद्द

Next Post

सेवानिवृत्त अधिसंख्य कर्मचारी निवृत्तीवेतनापासून वंचित

Krushival

Krushival

Related Posts

उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात
sliderhome

उद्या कृषीवलचा 89 वा वर्धापनदिन

June 6, 2025
प्रकल्पात स्थानिकांना प्राधान्य मिळायलाच हवे: चित्रलेखा पाटील
sliderhome

प्रकल्पात स्थानिकांना प्राधान्य मिळायलाच हवे: चित्रलेखा पाटील

June 6, 2025
… तर मुख्यमंत्र्यांना गडाचे दरवाजे बंद: छत्रपती संभाजी राजे
sliderhome

… तर मुख्यमंत्र्यांना गडाचे दरवाजे बंद: छत्रपती संभाजी राजे

June 6, 2025
जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपण
अलिबाग

जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपण

June 6, 2025
रायगडावर दगड कोसळून दोन होमगार्ड जखमी
महाड

रायगडावर दगड कोसळून दोन होमगार्ड जखमी

June 6, 2025
परिचारिकांचे मानधन थकीत
sliderhome

जिल्हा सामान्य रुग्णालयात भ्रष्टाचाराचा स्फोट

June 5, 2025
Next Post
पेपर फुटल्याच्या बातम्या चुकीच्या

सेवानिवृत्त अधिसंख्य कर्मचारी निवृत्तीवेतनापासून वंचित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+31°
+28°
Alibag
Friday, 06
Saturday
+30° +28°
Sunday
+30° +27°
Monday
+30° +28°
Tuesday
+30° +28°
Wednesday
+30° +28°
Thursday
+30° +28°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?
    Krushival news
    New
    Icon
    Icon
    ×
    Icon
    New
    Icon Krushival news
    Icon Krushival news
    Krushival news Powered by iZooto
    You have no new updates. Watch this space to get latest updates.
    Unblock notifications to start receiving real time updates. Know More
    Link copied to clipboard.