• Login
Wednesday, February 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अपघातातील मृत व्यक्तींच्या कुटूंबियांना जेएसडब्ल्यूचा ठेंगा

Sanika Mhatre by Sanika Mhatre
February 18, 2025
in sliderhome, रायगड
0 0
0
अपघातातील मृत व्यक्तींच्या कुटूंबियांना जेएसडब्ल्यूचा ठेंगा
0
SHARES
1k
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

पेण तालुक्यातील वडखळ येथे जेएसडब्ल्यू कंपनीत 24 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास अपघात घडला. बी.एफ प्लांट 2 ब्लास्ट फरनिस 2 येथे गरम पाण्याच्या टाकीतील पाणी ओव्हरफ्लो होऊन अचानक बाहेर आहे. ते पाणी त्या ठिकाणी काम करणार्‍या 7 कमागारांच्या अंगावर पडल्याने ते गंभीररित्या जखमी झाले. त्यांना तातडीने पेण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यापैकी 4 कामगारांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच अन्य दोघांना पुढील उपचाराकरीता ऐरोली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. ठेकेदार व कंपनीने मृत व्यक्तींच्या कुटूंबियांना प्रत्येकी 15 लाख रुपये देण्याचे आश्‍वासन देत प्रकरण रफादफा केले. मात्र, आजमितीस त्यांना एकही रुपया मिळालेला नाही. त्यामुळे कमवता मुलगाही गेला आणि कंपनीनेही ठेंगा दाखविल्याने त्या कुटूंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे.

या अपघातात चंदनकुमार ननहक महता (19), मुळ रा. मधूबनी, ता. चिरया, जि. पुर्वी चंपारण, बिहार, जितेंद्र योगेंद्र राय (36), मुळ रा. बिन्टबसीनी, ता. आदापूर, जि. पुर्वी चंपारण, बिहार, ईरशाद वकील अन्सारी (28), मुळ रा. बिदबासणी, ता. मोतीहरी, बिहार व योगेंद्रकुमार संभू महतो (27), मुळ रा. इनरवा फुलवार, ता. चिरया, जि. पुर्वी चंपारण, बिहार या चौघांचा मृत्यू झाला. यापैकी योगेंद्रकुमार महतो याचा 26 नोव्हेंबर रोजी उपचारादरम्यान ऐरोलीतील नॅशनल बर्न रुग्णालयात मृत्यू झाला. हे सारे कामगार जेएसडब्ल्यू कंपनीने नेमून दिलेल्या जे.पी.म्हात्रे यांच्या शिवदत्ता एन्टरप्रायझेस या ठेकेदारामार्फत कंपनीत काम करीत होते.

कमलेश नवल महतो यांनी दिलेल्या तक्रारीनूसार, हे कामगार गेल्या सात महिन्यांपासून ब्लास्ट फरनेस 2 या प्लांटमध्ये हाऊसकिपिंगचे काम करीत होते. घटनेच्या दिवशी कमलेशची बी शिपमध्ये सकाळी 10 ते 6 अशी ड्यूटी होती. प्लांटमधील सी.सी.पी.एरिया या ठिकाणी काम करीत असताना दुपारी 3.25 च्या सुमारास स्लॅग ग्रेन्यूएलेशन येथील ड्रममधील गरम पाणी अचानक बाहेर आले. अंगारवर गरण पाणी पडल्याने चंदनकुमार, जितेंद्र राय, ईरशाद अन्सारी, ब्रिजेशकुमार, जोगिंदर कुमार हे गंभीररित्या भाजले. तर अमन कुमार व एम.डी.अख्तर यांना किरकोळ दुखापत झाली. कंपनी प्रशासनाने तातडीने जखमींना रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी चंदनकुमार व जितेंद्र राय यांना पेण ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तर ईरशाद अन्सारी यांचा ऐरोलीतील नॅशनल बर्न रुग्णालयात सायंकाळी सहा वाजता मृत्यू झाला.

अपघाताऐवजी अकस्मात मृत्यूची नोंद
कंपनी प्रशासन तसेच ठेकेदाराने दिलेल्या आमिषावर भूलून मृत कुटूंबियांच्या नातेवाईकांची कंपनी ठेकेदाराविरोधात कोणतीही तक्रार नसल्याचे पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. आता नातेवाईकांनी हे कुणाच्या दबावाखाली तर केले नाही ना, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. अपघाती मृत्यू झाला असतानाही अकस्मात मृत्यूची नोंद का करण्यात आली, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला आहे.
कंपनीकडून मदत देण्यास टाळाटाळ?
नातेवाईकांच्या सांगण्यानूसार, कंपनीने पैसे न दिल्यामुळे नातेवाईकांना मदत दिली जात नसल्याचे ठेकेदाराकडून सांगण्यात आले. तसेच कंपनीने ठेकेदाराला निधी दिल्यानंतर मदत मिळेल, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे कंपनी मदत देण्यास टाळाटाळ करीत आहे, की ठेकेदारानेच पैसे लाटले, असा प्रश्‍नही उपस्थित होत आहे.
ठेकेदाराकडून उडवाउडवी
शिवदत्ता एन्टरप्रायझेसचे जे.पी.म्हात्रे हे जेएसडब्ल्यू कंपनीला कामगार पुरवितात. हा अपघात झाल्यानंतर कंपनीकडून 15 लाख रुपये प्रत्येकी दिले जातील, असे म्हात्रे यांनी कुटूंबियांना सांगितले होते. आज तीन महिने उलटूनही त्या कुटूंबियांना एक रुपयादेखील दिला नाही. याबाबत नातेवाईकांनी विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

घटना घडल्यानंतर तात्काळ त्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. कुटूंबियांना 15 लाखांची मदत मिळाली, असे लेखी दिले होते. मात्र जर कुटूंबियांना मदत मिळाली नसेल, तर तातडीने कारवाई करण्यात येईल. सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव यांना नातेवाईक व कंपनी प्रशासनाकडे माहिती घेण्यास सांगितले आहे. बुधवारी दोघांना बोलावून समक्ष माहिती घेऊ. मात्र ही भरपाई कंपनीला द्यावीच लागेल. जी कायदेशीर आहे.

प्रसाद पांढरे,
पोलीस निरीक्षक, वडखळ

अपघात घडल्यानंतर मृतदेह गावाला नेण्यासाठी ठेकेदार व कंपनीने 50 हजार रुपये प्रत्येकी दिले. त्यानंतर आज तीन महिने झाले. कोणीही एक रुपया दिला नाही. याबाबत ठेकेदार जे.पी.म्हात्रे यांना विचारणा केली असता पुढील महिन्यात देऊ, कंपनीने अजून पैसे दिले नाहीत, अशी उत्तरे दिली जात आहेत. कुटूंबियांना लवकर मदत मिळाली, तर फार बरं होईल.

कमलेशकुमार नवल महतो,
तक्रारदार तथा कामगार

Related

Tags: indiajsw companyJSW Company Accidentkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsvadhakhal news
Previous Post

बेघरांची जबाबदारी कोण घेणार?

Next Post

नागावमध्ये भीषण अपघात; वीस वर्षीय तरुण ठार

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

सापे-वामने रेल्वे स्थानक समस्यांचे केंद्रबिंदू
महाड

सापे-वामने रेल्वे स्थानक समस्यांचे केंद्रबिंदू

February 18, 2026
नेरळ- कळंब राज्यमार्ग रस्त्याचे रुंदीकरण
कर्जत

नेरळ- कळंब राज्यमार्ग रस्त्याचे रुंदीकरण

February 18, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

भरधाव डंपर झाडाला धडकून क्लिनरचा मृत्यू ; दोघेजण जखमी

February 18, 2026
तुंबलेल्या गटारामुळे नागरिक त्रस्त
तळा

तुंबलेल्या गटारामुळे नागरिक त्रस्त

February 18, 2026
श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावर शुकशुकाट
पर्यटन

श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावर शुकशुकाट

February 18, 2026
वनव्यांमुळे होतोय निसर्गाचा ऱ्हास
तळा

वनव्यांमुळे होतोय निसर्गाचा ऱ्हास

February 18, 2026
Next Post
नागावमध्ये भीषण अपघात; वीस वर्षीय तरुण ठार

नागावमध्ये भीषण अपघात; वीस वर्षीय तरुण ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?