• Login
Friday, June 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

कर्नाळा अभयारण्य दोन दिवस बंद

Antara Parange by Antara Parange
May 10, 2025
in पनवेल, पर्यटन, रायगड
0 0
0
कर्नाळा अभयारण्य दोन दिवस बंद
0
SHARES
27
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

निसर्गानुभव कार्यक्रमाचे आयोजन; बौद्धपौर्णिमेच्या रात्री पक्षांची गणना

। पनवेल ग्रामीण । वार्ताहर ।

बौद्धपौर्णिमेच्या रात्री कर्नाळा पक्षी अभयारण्यात निसर्गानूभव कार्यक्रम 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे सोमवार दि.12 ते मंगळवार दि. 13 असे 24 तास सुरु राहणार्‍या या कार्यक्रमासाठी आरण्य परिसरात पर्यटकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. निसर्गअनुभव कार्यक्रमासाठी अभयारण्य परिसरातील 3 ठिकाणच्या पाणवठ्यांवर 3 मंचान उभारण्यात आले आहे आहेत. या कार्यक्रमादरम्यान ट्रॅप कॅमेर्‍याच्या साहाय्याने पाणवठ्यावर येणार्‍या पक्षी आणि प्राण्यांचे फोटो संग्रहीत करून त्यांच्या संख्येची गणना करण्यात येणार असल्याची माहिती वनशेत्रपाल नारायण राठोड यांनी दिली आहे.

मुबंई-गोवा महामार्गावर पनवेलपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कर्नाळा पक्षी अभयारण्यात विविध प्रजातीच्या वृक्षांसोबतच पशु पक्षांचे वास्तव्य आहे. वैशाख शुक्ल पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमा ही उन्हाळ्याच्या दिवसातील सर्वाधिक प्रकाशमान रात्र असते. वैशाख महिन्यात उन्हाच्या झळा तीव्र असतात. त्यामुळे अरण्यातील प्राणी पाणी पिण्यासाठी हमखास पाणवठ्यावर येत असतात. त्यामुळे बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी पडणार्‍या प्रखर चांदण्याच्या प्रकाशात देशभरातील अभयारण्यात प्राणी आणि पक्षी गणनेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या प्रक्रियेला शास्त्रीय पुरावा नसल्याने या कार्यक्रमाचे आता ‘निसर्गानुभव’ कार्यक्रम असे नामकरण करण्यात आले आहे. दरवर्षी प्रमाणे यंदादेखील कर्नाळा पक्षी अभयारण्यात सोमवारी निसर्गानुभव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

एकूण तीन मंचाणांची उभारणी
कर्नाळा पक्षी अभयारण्य परीसरातील कल्हे येथील दोन तर आपटा येथील एका पाणवट्यावर मंचाण तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक मंचाणावर दोन कर्मचारी बसणार असून, त्यांच्यासोबत प्राणी गणनेसाठी उपस्थित राहणार्‍या निसर्गप्रेमी संस्थांचे सदस्य देखील असणार आहेत.
कार्यक्रमात 3 निसर्गप्रेमी संस्थांचा सहभाग
निसर्गानुभव कार्यक्रमात वेश्‍वी येथील केयर ऑफ नेचर संस्थेचे 2,चिरनेर येथील फ्रेंड्स ऑफ नेचर संस्थेचे दोन तर पनवेल येथील स्नेक अँड ऍनिमल रेस्न्यू संस्थेचे 2 सदस्य सहभागी होणार आहेत. त्याचसोबत नियंत्रण अधिकारी म्हणून कर्नाळा वनपरिशेत्र अधिकारी आणि समन्वय अधिकारी म्हणून कल्हे वनपाल जवाबदारी सांभाळणार आहेत. तसेच, 2 वनपाल आणि 4 वनसरक्षकांचा देखील यात सहभाग असणार आहे.
24 तास सुरु राहणार गणना
सोमवारी दुपार ते मंगळवार दुपारपर्यंत 24 तास निसर्गानुभव कार्यक्रमादरम्यान पाणवठ्यावर येणार्‍या प्राण्यांचे आणि पक्षांचे निरीक्षण करण्यात येणार आहे. या करता ट्रॅप कॅमेर्‍यात कैद छायाचित्र आणि पाऊल खुणांचा अभ्यास करण्यात येणार आहे.

Related

Tags: indiakarnala sanctuarykrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvelpanvel newsraigadsocial media newssocial news
Previous Post

वावोशी-परखंदे रस्त्याची भयानक अवस्था

Next Post

सप्ताहानिमित्त प्रश्‍न मंजुषेचे आयोजन

Antara Parange

Antara Parange

Related Posts

Fisheries Crisis: मच्छिमार संस्था संकटात
sliderhome

Fisheries Crisis: मच्छिमार संस्था संकटात

June 5, 2026
Farmers Protest: सर्व्हे नको, शेतकऱ्यांचा एल्गार!
sliderhome

Farmers Protest: सर्व्हे नको, शेतकऱ्यांचा एल्गार!

June 5, 2026
Raigad Crime: दागिन्यांच्या हव्यासापोटी मावशीची हत्या
sliderhome

Raigad Crime: दागिन्यांच्या हव्यासापोटी मावशीची हत्या

June 5, 2026
sliderhome

उद्या रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा

June 5, 2026
‘भाताची कोठार’ होऊ लागली ‘पर्यटन निवास’
रायगड

‘भाताची कोठार’ होऊ लागली ‘पर्यटन निवास’

June 5, 2026
Neral Gram Panchayat: ग्रामसभेलाच प्रशासकांची दांडी
sliderhome

Neral Gram Panchayat: ग्रामसभेलाच प्रशासकांची दांडी

June 5, 2026
Next Post
सप्ताहानिमित्त प्रश्‍न मंजुषेचे आयोजन

सप्ताहानिमित्त प्रश्‍न मंजुषेचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?