| गडब | वार्ताहर |
पेण तालुक्यातील जनता हायस्कुल गडब येथील शिक्षिका करुणा दिलिप मोकल या नुकतेच सेवा निवृत्त झाल्या त्याच्या सेवापुर्ती कार्यक्रमानिमित्त गडब – काराव ग्रामपंचायत सरपंच माणसी पाटील, सदस्य दिनेश म्हात्रे, किर्ती म्हात्रे, माजी सरपंच विजय पाटील, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे विभाग प्रमुख संजय महाजन, विद्यासमिति सचिव एस.के. जोधळे, मुख्याध्यापक, माजी मुख्याध्यापक टी. बी. मोकल, एस.एच. पाटील, सामाजिक कार्यकर्ते अशोक मोकल, के.जी. म्हात्रे, लक्ष्मण पाटील, काशिनाथ पाटील, अभय मोकल, निरंकार पाटील, धाया म्हात्रे, आदि सहशिक्षक व ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी उपस्थित मान्यवरांचे हस्ते शिक्षिक करुणा मोकल व दिलिप मोकल यांचा मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला.