अलिबागकरऻच्या शिरपेचात मानाचा तुरा

नेरूळ येथील केनबुकाई कप इंडिया कराटे चॅम्पियनशिपमध्ये
१६ – सुवर्ण, १४ – कांस्य व १४- रजत पदके जिंकली

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबागकरऻच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवत नेरूळ, नवी मुंबई येथे आयोजित केलेल्या केनबुकाई कप इंडिया कराटे चॅम्पियनशिप – २०२२ चे मानकरी ठरलेल्या अलिबागच्या शिहान राहुल तावडे यांच्या जपान शिटोऱ्यु कराटे डो, इंडिया या संस्थेने पटकाविला.

या संस्थेतील एकूण २७ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता व त्यांनी १६ – सुवर्ण, १४ – कांस्य व १४- रजत पदके जिंकली. या स्पर्धेत कु. सिद्धेश विजय यादव व मित योगेश पवार यांना 2022 चे बेस्ट फायटर म्हणून घोषित करण्यात आले.

Exit mobile version