• Login
Friday, April 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

खारघर वाहतूक कोंडीचे केंद्र

Krushival by Krushival
April 26, 2023
in पनवेल
0 0
0
खारघर वाहतूक कोंडीचे केंद्र
0
SHARES
21
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल । वार्ताहर ।

शहरातील प्रमुख रस्त्यांवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यात रस्त्यांलगत टेम्पो उभे करून फळे विक्री करणार्‍यांचादेखील यात समावेश आहे. अशातच या विक्रेत्यांकडे येणार्‍या ग्राहकांकडून रस्त्यावरच वाहने उभी केली जात आहेत. परिणामी, खारघरमधील उत्सव चौक ते टाटा हॉस्पिटलदरम्यान वाहतूक कोंडीची मोठी समस्या उद्भवत आहे.

खारघरमधील उत्सव चौककडून टाटा हॉस्पिटलमार्गे तळोजाकडे जाणार्‍या मुख्य रस्त्यावर सेक्टर 30 ते 36 तसेच तळोजामार्गे कल्याण आणि मुंब्राकडे जाणार्‍या वाहनांची वर्दळ असते. याशिवाय गोल्फ कोर्समध्ये बाहेरून येणारे खेळाडू, इस्कॉन मंदिरात येणारे भक्त आणि सेंट्रल पार्कमध्ये नवी मुंबई, पनवेल, कामोठे येथून येणार्‍या पर्यटकांच्या वाहनांमुळे गर्दी वाढली आहे. असे असताना सतत वर्दळ असलेल्या या रस्त्यालगत फळ, भाजी आणि आईसस्क्रीम विक्री करणार्‍या काही टेम्पोचालकांनी अतिक्रमण करून स्वतःचा व्यवसाय थाटला आहे. विशेष म्हणजे या विक्रेत्यांकडे येणारे ग्राहक आपली वाहने रस्त्यावरच उभी करत असल्याने या मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. तसेच या वाहनांमुळे अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे मुख्य रस्त्यावरील फेरीवाल्यांच्या या अतिक्रमणाकडे पालिका आणि वाहतूक विभागाच्या होत असलेल्या दुर्लक्षामुळे खारघरवासी वेठीस धरला गेला आहे.

प्रशासन बघ्याच्या भूमिकेत

उत्सव चौकाकडून सेंट्रल पार्ककडे जाणार्‍या रस्त्याच्या कडेला पदपथावर फळ खरेदी करून रस्ता ओलांडत असताना, भरधाव वेगाने आलेल्या वाहनांमुळे महिला गंभीर जखमी झाली होती, असे असतानादेखील पालिकेचे अतिक्रमण अधिकारी आणि खारघर वाहतूक केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे.

Related

Tags: alibagindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmumbainewsnews indiaonline marathi newspanvel newsraigad
Previous Post

योग महोत्सवाचे आयोजन

Next Post

शिवकालीन युद्धकलेचे प्रशिक्षण

Krushival

Krushival

Related Posts

पनवेल

शेतकऱ्यांनो, उष्माघातापासून स्वतःला जपा: जितेंद्र इंगळे

April 23, 2026
पनवेल

महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याने गुन्हा दाखल

April 23, 2026
पनवेल

पनवेलमध्ये वाहतूक कोंडीवर तोडगा

April 22, 2026
किक बॉक्सिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद
क्रीडा

किक बॉक्सिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद

April 22, 2026
क्राईम

चोरीचा प्रयत्न करणाऱ्यावर गुन्हा

April 22, 2026
वेबसिरिजमध्ये काम देण्याच्या आमिषाने फसवणूक
क्राईम

व्यापाऱ्याची ऑनलाईन फसवणूक

April 22, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

शिवकालीन युद्धकलेचे प्रशिक्षण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?