। अलिबाग । वार्ताहर ।
अपहरणाच्या घटना सातत्याने घडत असताना आता कर्जतमध्ये एका मुलाचे अपहरण झाल्याची घटना घडली आहे. कर्जतमधील सागाचीवाडी पाली येथील फिर्यादींच्या 18 वर्षांच्या मुलाला कोणीतरी अज्ञात आरोपीने पळवून नेले. याबाबत नेरळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
18 वर्षीय मुलाचे अपहरण
-
by Krushival

- Categories: कर्जत, क्राईम
- Tags: crimekarjatmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Related Content
नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक
by
Antara Parange
June 17, 2026
रखडलेल्या रस्त्याच्या कामाला सुरुवात
by
Antara Parange
June 17, 2026
स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती थांबवा
by
Antara Parange
June 17, 2026
भालिवडीत शासकीय आदिवासी आश्रमशाळेत 'पिंक रूम'
by
Antara Parange
June 17, 2026
चाहूचीवाडीत महिलांची पाण्यासाठी पायपीट
by
Antara Parange
June 17, 2026
वेटरला टीप देण्याच्या कारणावरून मारहाण
by
Antara Parange
June 17, 2026