• Login
Thursday, June 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

भालिवडीत शासकीय आदिवासी आश्रमशाळेत ‘पिंक रूम’

Antara Parange by Antara Parange
June 17, 2026
in कर्जत, रायगड
0 0
0
भालिवडीत शासकीय आदिवासी आश्रमशाळेत ‘पिंक रूम’
0
SHARES
10
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मुलींच्या आत्मसन्मान आणि सुरक्षितेसाठी विशेष खोली

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील भालिवडी येथील शासकीय आदिवासी कन्या आश्रमशाळेत मुली शिक्षण घेतात. या शासकीय आश्रमशाळेत शिकणाऱ्या मुलींच्या आत्मसन्मान आणि आरोग्य सुरक्षितता यांच्यासाठी खास पिंक रूम बनवण्यात आली आहे. दरम्यान आदिवासी विकास विभागाच्या पेण प्रकल्प यांच्याकडून राबवण्यात आलेल्या पिंकरूमबद्दल मोठी उत्सुकता राज्यभर निर्माण झाली आहे.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण यांच्या वतीने कर्जत तालुक्यातील भालिवडी येथील मुलींच्या शासकीय आश्रमशाळेत पिंकरूम बनवण्यात आले आहे. या पिंक रूमचे उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास विभागाचे सचिव विकास वाघमारे यांचे हस्ते झाले. यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे समाजकल्याण समितीचे सभापती नारायण डामसे, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त गोपीचंद कदम आणि आदिवासी विकास मंत्र्यांचे खाजगी सचिव ललित कुमार वराडे तसेच जिल्हा परिषद सदस्य बाबू घारे, प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे आदी उपस्थित होते. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे मार्गदर्शनाखाली आदिवासी विकास विभागाच्य शासकीय आश्रमशाळेत असा उपक्रम पहिल्यांदा राबवण्यात आला आहे. तसेच भालिवडी येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत उभारण्यात आलेल्या डिजिटल पॅनल वर्गांचे तसेच टॅब रूमचे उद्घाटन आदिवासी विकास विभागाचे सचिव वाघमारे यांचे हस्ते करण्यात आले.

पिंक रूमची संकल्पना साकारली असून भालिवडी शासकीय आश्रमशाळेत शिकणाऱ्या किशोरवयीन मुलींना मासिक पाळीच्या अत्यंत संवेदनशील काळात हक्काचा आराम, स्वच्छता, आणि मानसिक बळ मिळावे, या उद्देशाने वसतिगृहातील एका स्वतंत्र खोली निर्माण करण्यात आली. ही पिंक रूम अत्यंत सुसज्ज आणि सुंदर स्वरूप देण्यात आले आहे. या पिंक रूम सुरक्षित वाटावी अशी रचना करण्यात आली असून मुलींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तेथे आरामदायी बेड, गरम पाण्याची पिशवी (हिटिंग जेल बॅग) आणि पिण्याच्या गरम पाण्याची विशेष सोय करण्यात आली आहे. यासोबतच प्रथमोपचार आणि औषध पेटी आणि वजन काटाही ठेवण्यात आला आहे. केवळ भौतिक सुविधांवर न थांबता, मुलींमध्ये आरोग्यविषयक साक्षरता निर्माण करण्यासाठी या खोलीत ‘मासिक पाळीत काय करावे आणि काय करू नये’ याचे माहिती फलक लावण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे ‘चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श’ (गुड टच-बॅड टच) याविषयी जनजागृती करणारे फलक, या काळात करायचे योग्य व्यायाम आणि आरोग्याची काळजी घेणारे मार्गदर्शनही अत्यंत सोप्या भाषेत मांडले आहे. मुलींचे मनोधैर्य वाढवण्यासाठी येथे इंदिरा गांधी, सावित्रीबाई फुले आणि सिंधुताई सपकाळ यांसारख्या महान व प्रेरणादायी स्त्रियांची पुस्तके असलेले छोटे ग्रंथालय उभारण्यात आले आहे. बालविवाह प्रतिबंध, सोशल मीडियाची सुरक्षितता आणि सर्व महत्त्वाचे आपत्कालीन हेल्पलाइन नंबर एकाच ठिकाणी उपलब्ध करून देऊन ही खोली मुलींसाठी खऱ्या अर्थाने मसुरक्षित कवचफ बनली आहे.

रानावनांतून आलेल्या या आदिवासी कन्या आपल्या डोळ्यांत स्वप्नांचे मोती घेऊन जेव्हा शाळेच्या उंबरठ्यावर उभ्या राहतात, तेव्हा त्यांच्या पंखांना बळ देण्याचे काम या ‘पिंक रूम’च्या माध्यमातून पेण प्रकल्पाने केले आहे. हा उपक्रम आगामी काळात संपूर्ण राज्यासाठी एक आदर्श वस्तुपाठ ठरेल यात शंका नाही.

– तेजस्विनी गलांडे, प्रकल्प अधिकारी

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneralneral newsnewsnews indiaonline marathi newspink roomraigadsocial media newssocial news
Previous Post

चाहूचीवाडीत महिलांची पाण्यासाठी पायपीट

Next Post

स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती थांबवा

Antara Parange

Antara Parange

Related Posts

धाटाव एमआयडीसीला ‘केमिकल टँकरांचा विळखा’
रायगड

धाटाव एमआयडीसीला ‘केमिकल टँकरांचा विळखा’

June 18, 2026
बदलापूर-कर्जत दरम्यान लोकलसाठी तासभर प्रतीक्षा
कर्जत

बदलापूर-कर्जत दरम्यान लोकलसाठी तासभर प्रतीक्षा

June 18, 2026
ओएनजीसी नाल्यातून रसायन मिश्रीत पाणी
उरण

ओएनजीसी नाल्यातून रसायन मिश्रीत पाणी

June 18, 2026
पनवेल जंक्शनवरील ताण होणार कमी
पनवेल

पनवेल जंक्शनवरील ताण होणार कमी

June 18, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
क्राईम

महिलेच्या घरात घुसून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

June 18, 2026
अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या महिलेला अटक
क्राईम

अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या महिलेला अटक

June 18, 2026
Next Post
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका

स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती थांबवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?