• Login
Sunday, July 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून नवी मुंबई

कोकणाची पर्यटनात बाजी

Santosh Raul by Santosh Raul
September 30, 2022
in नवी मुंबई, पर्यटन, राज्यातून
0 0
0
महाराष्ट्राच्या पुत्रास वीरमरण
0
SHARES
39
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नेरळचे भडसावळे यांना ग्रामीण पर्यटनाचा पुरस्कार

। नवी मुंबई । प्रतिनिधी ।

महाराष्ट्राला प्रथमच सर्वोकृष्ट राज्यासाठीचा सर्वकष पर्यटन विकासाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला असून, पर्यटनाच्या मूलभूत सेवा सुविधांच्या श्रेणीत काम करणार्‍या कोकणातील चार खासगी व सार्वजनिक संस्थांना राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार मिळाला आहे. नेरळचे दरवर्षी भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयातर्फे दि. 27 सप्टेंबर या जागतिक पर्यटनदिनी राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार प्रदान केले जातात. कोरोना काळात दोन वर्षे हे पुरस्कार दिले नव्हते. त्यामुळे सन 2018-19 या वर्षाकरिताचे पुरस्कार विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे मा. उपराष्ट्रपती जगदीप धानकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी केंद्रीय पर्यटनमंत्री जी किशन रेड्डी तसेच पर्यटन सचिव अरविंद सिंह उपस्थित होते.

पर्यटन संचालनालयाचे सहसंचालक, डॉ. धनंजय सावळकर यांनी पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने पुरस्कार स्वीकारले तसेच हा राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार हॉटेल, वाहतूक, गाईड, वैशिष्ट्यपूर्ण पर्यटन, नागरी सुविधा अशा विविध श्रेणीत काम करणार्‍या खासगी व सार्वजनिक संस्थांना दिला जातो. महाराष्ट्रातील पुढील संस्थांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. 1. पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन सर्वोत्कृष्ट राज्याचा दुसरा क्रमांक, 2. नागरी सुविधा (ब श्रेणी)- पाचगणी पगर परिषद (सातारा), 3. ताजमहाल पॅलेस 5 तारांकीत डिलक्स, मुंबई, 4. वेलनेस पर्यटन आत्ममंतन वेलनेस रिसॉर्ट, मुळशी (पुणे), 5. ग्रामीण पर्यटन, सगुणाबाग (नेरळ), चंदन भडसावळे, 6. जबाबदार पर्यटन वेस्टर्न रुट्स्, पुणे, 7. गीते ट्रॅव्हल्स- मनमोहन गोयल, मुंबई, 8. वाहतूक (श्रेणी-1)- ओरिक्स ऑटो इन्फ्रास्ट्रक्चर सव्हिसेस लि., 9. होमस्टे दाला रुस्तर (पाचगणी)- कॅप्टन विकास गोयले यांना पुरस्कार देण्यात आला.

या पुरस्कारांपैकी कोकणातील तब्बल चार राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यातील सगुणाबाग (नेरळ), चंदन भडसावळे यांना ग्रामीण पर्यटनसाठी पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्याचप्रमाणे ताजमहाल पॅलेस 5 तारांकीत डिलक्स, मुंबई, टॅव्हल्स कॅटेगिरीमध्ये गीते ट्रॅव्हल्स मुंबई यांना, तर ट्रॅव्हल्स ट्रान्सपोर्टमध्ये ओरिक्स ऑटो इन्फ्रास्ट्रक्चर सव्हिसेस लि. मुंबई यांना राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार प्राप्त झाले आहेत, अशी माहिती पर्यटन संचालनालय प्रादेशिक कार्यालय कोकण भवनचे उपसंचालक हनुमंत हेडे यांनी दिली.

Related

Tags: alibagkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernavi mumbaionline marathi newsraigadtourism
Previous Post

पेणमध्ये ‘लम्पी’चा शिरकाव

Next Post

अलिबाग तालुक्यात 48 उमेदवारांची माघार

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

sliderhome

माथेरानच्या राणीला हरित ऊर्जेची साथ!

July 18, 2026
कराडमध्ये अंदाधुंद गोळीबार; एक जण गंभीर जखमी
क्राईम

कराडमध्ये अंदाधुंद गोळीबार; एक जण गंभीर जखमी

July 18, 2026
गोठे गावात हरितक्रांती; 900 झाडांची रुजवात
मुंबई

गोठे गावात हरितक्रांती; 900 झाडांची रुजवात

July 17, 2026
भारतीय एमएसएमईसाठी आसीयान बाजारपेठ खुली
sliderhome

भारतीय एमएसएमईसाठी आसीयान बाजारपेठ खुली

July 17, 2026
जनतेच्या पैशाची वारेमाप उधळपट्टी
कर्जत

जनतेच्या पैशाची वारेमाप उधळपट्टी

July 16, 2026
मुंबई मनपाकडून जुहू किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम
मुंबई

मुंबई मनपाकडून जुहू किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम

July 16, 2026
Next Post

अलिबाग तालुक्यात 48 उमेदवारांची माघार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?