| अलिबाग | वार्ताहर |
कृषीवल आयोजित खालापूर फाटा येथे हळदी कुंकू समारंभाला सुरुवात झाली आहे. समारंभात महिलांनी अलोट गर्दी केली आहे. पारंपारीक वेशभुषा पेहराव करीत महिलांनी या समारंभात सहभाग घेतला. या हळदी कुंकू समारंभात सहभागी झालेल्या सोहळ्यात तरुणींसह महिलांमध्ये एक वेगळा उत्साह दिसून आला.