• Login
Wednesday, September 2, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

कुरुळचे आझाद मैदान पीएनपी चषकासाठी सज्ज

Sanika Mhatre by Sanika Mhatre
February 17, 2025
in sliderhome, अलिबाग, क्रीडा, रायगड
0 0
0
कुरुळचे आझाद मैदान पीएनपी चषकासाठी सज्ज
0
SHARES
70
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रायगडातील सर्वात मोठी भव्यदिव्य स्पर्धा

। अलिबाग । प्रतिनिधी ।

रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष स्व. प्रभाकर पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी युवक संघटना पुरस्कृत यू.व्ही. स्पोर्टस् अकॅडमी आयोजित अलिबाग, मुरूड व रोहा तालुका मर्यादित दिवस-रात्र क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पीएनपी चषक क्रिकेट स्पर्धा पाहण्याची आणि प्रत्यक्ष अनुभवण्याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. पाच दिवस होणार्‍या या स्पर्धेचा थरार बुधवारी (दि.19) फेब्रुवारीपासून होणार आहे. प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही स्पर्धा कुरुळ येथील आझाद मैदानात सुरू होणार आहे.

आयपीएलच्या धर्तीवर स्थानिक खेळाडूंना खेळण्याची संधी मिळावी म्हणून पीएनपी चषकाचे आयोजक नृपाल पाटील, यू.व्ही. स्पोर्टस् अकॅडमीच्या अध्यक्षा चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकाराने गतवर्षी पीएनपी चषक ही दिवस-रात्र क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती. लाखोंच्या संख्येने प्रेक्षकांनी या स्पर्धेचा आनंद घेतला. या स्पर्धेच्या माध्यमातून स्थानिक खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले होते. एक वेगळा जल्लोष निर्माण झाला होता. प्रत्येक खेळाडू आपल्या संघाला जिंकून देण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत होता. गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षक असे सर्वचजण आपली खिळाडूवृत्ती दाखवत होता. भव्यदिव्य अशा प्रेक्षक गॅलरीत बसून आणि युट्यूबर घरबसल्या ही स्पर्धा पाहण्याची संधी प्रेक्षकांसह क्रीडाप्रेमींना मिळाली. क्रिकेट खेळाडूंसह क्रीडाप्रेमींचा उत्साह लक्षात घेत नृपाल पाटील, चित्रलेखा पाटील यांनी पुन्हा पीएनपी चषक क्रिकेट स्पर्धा घेण्याचा निर्णय घेतला. पीएनपी चषकाचे हे दुसरे पर्व असून, बुधवार (दि.19) ते रविवार (दि.23) या कालावधीत होणार्‍या क्रिकेटचा थरार क्रीडाप्रेमींना पहावयास मिळणार आहे. अलिबाग, मुरूड व रोहा तालुक्यातील 24 संघांमध्ये लढत होणार आहे.

आकर्षक बक्षिसे
या स्पर्धेतील अंतिम विजेत्या संघाला पाच लाख रुपये व आकर्षक चषक, उपविजेत्या संघाला तीन लाख रुपये व आकर्षक चषक, तर, तृतीय क्रमांक पटकाविणार्‍या संघाला दोन लाख रुपये व आकर्षक चषक देऊन सन्मानित केले जाणार आहे. उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. तीन आकर्षक दुचाकी व इतर विविध आकर्षक बक्षिसे या स्पर्धेच्या निमित्ताने देण्यात येणार आहेत.

Related

Tags: alibag newsindiakrushival mobile appkurul newsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspnp chashakraigadskpskp newssocial media newssocial newssoprt cricket news
Previous Post

अवैध रेती उपसा करणार्‍यांविरुध्द कारवाई

Next Post

मुंबईच्या वडापावची ओळख हरवण्याची शक्यता

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

रायगडात 19 लाख 49 हजार 341 मतदारांचे डिजिटायझेशन बाकी!
sliderhome

रायगडात 19 लाख 49 हजार 341 मतदारांचे डिजिटायझेशन बाकी!

September 1, 2026
sliderhome

ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा निषेध मोर्चा

September 1, 2026
स्लॅबचा ‌‘सर्जिकल स्ट्राईक‌’! जिल्हा रुग्णालयात एकाच दिवशी दोनदा कोसळला स्लॅब
sliderhome

स्लॅबचा ‌‘सर्जिकल स्ट्राईक‌’! जिल्हा रुग्णालयात एकाच दिवशी दोनदा कोसळला स्लॅब

September 1, 2026
sliderhome

दिवेआगरमध्ये शासकीय जमिनीवर अतिक्रमण

September 1, 2026
sliderhome

मोरा बंदरातील डिझेल तस्करीला अभय कोणाचे?

September 1, 2026
पेणमध्ये दोन घरफोड्या
sliderhome

पेणमध्ये दोन घरफोड्या

September 1, 2026
Next Post
मुंबईच्या वडापावची ओळख हरवण्याची शक्यता

मुंबईच्या वडापावची ओळख हरवण्याची शक्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?