पालकमंत्र्यांची यादी जाहीर; उदय सामंत रायगडचे नवे पालकमंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. त्यानुसार उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्याकडे रत्नागिरी जिल्ह्याची जबाबदारी देखील सोपविण्यात आला असून रायगडचा अतिरिक्त भार सोपविण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल.

इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे:

Exit mobile version