• Login
Wednesday, July 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड खालापूर

कंपनीविरोधात स्थानिकांचे गेट आंदोलन

Sayali Patil by Sayali Patil
June 23, 2022
in खालापूर
0 0
0
कंपनीविरोधात स्थानिकांचे गेट आंदोलन
0
SHARES
9
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। रसायनी । वार्ताहर |
इंटरनॅशनल कारगो टर्मिनल अ‍ॅड इन्फ्रास्ट्रकचर कंपनीने सन 2016 साली कळंबुसरे येथील शेतक-याची शेतजमीन खरेदी केली आहे. यावेळी शेतजमीनीच्या जमीन मालक शेतकर्‍यांना लिखीत व तोंडी आश्‍वासन देण्यात आले आहे. याअगोदर कंपनीने 107 शेतकर्‍यांपैकी सन 2017 मध्ये 35 कामगार सेवेत घेतले.सन 2022 मध्ये 25 कामगार घेण्यासंदर्भात नोटिस दिल्या आहेत.तर उर्वरित 47 कामगारांचा प्रश्‍न प्रलंबित असून सदर जागेत तीन वर्षाच्या आत कंपनी उभारून त्यामध्ये नोकरी देण्यात येईल आणि जर तीन वर्षाच्या आत नोकरी दिली नाही तर तीन वर्षाच्या नंतर त्या बदल्यात दर महा पगार देण्यात येईल असा स्पष्ट उल्लेख असतानाही शेतकर्‍यांची फसवणूक होत असल्याने त्यांनी बहुजन मुक्ती पार्टीचे उपाध्यक्ष संतोषभाई घरत यांच्या नेतृत्वाखाली गुरुवार दि.23 रोजी दुपारी कंपनी गेटसमोर शेतकर्‍यांच्या शेतजमिनी खरेदिच्या बदल्यात त्यांना नोकरी व पगार न दिल्याच्या विरोधात गेट आंदोलन केले.यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी कुटुंब उपस्थित होते.यावेळी जमिन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अशी घोषणाबाजी केली.याप्रसंगी काही संघटनांनी या लढ्याला पाठींबा दर्शविला.यावेळी संतोष घरत, गणेश पाटील, संजय घरत,कुलदिप नाईक,सुशिल राऊत, संतोष ठाकूर, विनोद ठाकूर, शशिकांत पाटील,आदीसह मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते.

Related

Tags: gate agitationkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsrasayani
Previous Post

अरे बापरे! त्यांनी तर सार्वजनिक बांधकाम विभागाची जागाच हडपली

Next Post

चिवणी माशांना खवय्यांची पसंती

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

पारखंदेत भातशेतीवर दगड-मातीचा थर
खालापूर

पारखंदेत भातशेतीवर दगड-मातीचा थर

July 13, 2026
संतापजनक! रस्ता नसल्याने गर्भवतीला झोळीतून रुग्णालयात नेण्याची वेळ
sliderhome

संतापजनक! रस्ता नसल्याने गर्भवतीला झोळीतून रुग्णालयात नेण्याची वेळ

July 13, 2026
रेवदंड्यात गुटख्याचे साम्राज्य
क्राईम

किराणा दुकानातून गुटखा जप्त

July 12, 2026
शिरवली गावात अपूर्ण रस्त्यामुळे चिखलाचे साम्राज्य
खोपोली

शिरवली गावात अपूर्ण रस्त्यामुळे चिखलाचे साम्राज्य

July 12, 2026
पाताळगंगा प्रदूषित करण्याचा उद्योग
sliderhome

पाताळगंगा प्रदूषित करण्याचा उद्योग

July 11, 2026
इमॅजिका येथे पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
sliderhome

इमॅजिका येथे पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

July 11, 2026
Next Post
चिवणी माशांना खवय्यांची पसंती

चिवणी माशांना खवय्यांची पसंती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?