• Login
Saturday, October 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

मधु दंडवते आदर्शवत नेतेः आ. जयंत पाटील

Santosh Raul by Santosh Raul
January 22, 2024
in sliderhome, कार्यक्रम, मुंबई, राजकीय, राज्यातून
0 0
0
शेतकर्‍यांमुळे सरकारला कृषी कायदे रद्द करण्यास भाग पडल; माजी आ. पंडित पाटील
0
SHARES
210
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| मुंबई | प्रतिनिधी |

मधु दंडवते एक आदर्शवत नेते होते. धर्मनिरपेक्षता आणि समाजवादाची पताका त्यांनी नेहमीच आपल्या खांद्यावर घेतली होती. समाजात दुही माजविणाऱ्या राजकारणाला त्यांनी प्रखर विरोध केला होता. त्यामुळे आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत जातीवादीशक्तीचा पराभव करणे, इंडिया आघाडीला एकजूट करणे हीच खरी मधु दंडवते यांना श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन शेकाप नेते आ. जयंत पाटील यांनी केले. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे मधु दंडवते यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.


यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, हुसेन दलवाई, माजी केंद्रीय मंत्री फारुख अब्दुल्ला आणि इतर पक्षाचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यापुढे आ. जयंत पाटील म्हणाले, मधु दंडवते हे नगरचे असले, तरीदेखील त्यांची राजकीय कारकीर्द कोकणात घडली आहे. कोकणाला मुंबईशी जोडण्यासाठी आणि इथला माणूस मुंबईत न जाता कोकणातच स्थिरावण्यासाठी त्यांनी कोकण रेल्वे आणली. ते अर्थ व रेल्वेमंत्री होते. कोकण रेल्वे उभारण्यासाठी त्यांनी कर्जरोखे काढले होते. ते रोखे विकण्यासाठी मागणी केली होती. त्यावेळी बँकेची उलाढाल कमी असल्याने त्यांना विरोध केला. त्यावेळी त्यांनी ‌‘प्रभाकर पाटील यांनी जनतेच्या हितासाठी काम केले आहे. तू त्यांचा मुलगा आहेस, तुला काहीच अशक्य नाही. कोकणच्या विकासासाठी रेल्वे गंगोत्री ठरणार आहे, तुझा हातभार लागला पाहिजे,’ असे त्यांनी मोठ्या विश्वासाने सांगितले. वडीलकीच्या नात्याने त्यांनी दिलेल्या सल्ल्यामुळे पाच कोटी रुपयांचे कर्ज रोखे घेतले. दंडवते एक आदर्श व्यक्ती होते. त्यांच्याबद्दल कायम आदर होता. ते प्रचंड विद्वान होते. ते अर्थमंत्री असताना, शेतकरी, कष्टकरी जनतेसाठी काय तरतूद केली, याचा या घटकाला कसा फायदा होईल, हे त्यावेळी समजावून सांगत होते. भ्रष्टाचाराचा लवलेश नसलेला, निर्मळ आणि प्रामाणिक व्यक्तिमत्त्व म्हणजे दंडवते, असे गौरवोद्गार आ. जयंत पाटील यांनी काढले.

जुन्या आठवणींना उजाळा
मधु दंडवते यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कार्यक्रमात शरद पवारांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. शरद पवार म्हणाले, मला आनंद आहे की, अनेक सहकाऱ्यांनी मधु दंडवते यांचा सन्मान केला. त्यांच्यासोबत अनेक राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील विषयांवर काम केलं. दंडवते हे अहमदनगरचे असले तरी कोकणातील नेते झाले. 1971 साली ते विधान परिषदेत आले. आम्ही विधानसभेतील काही लोक आवर्जून परिषदेत जाऊन त्यांची भाषण ऐकत असू. देशाचे अर्थमंत्री दंडवते यांना कार विकत घ्यायची होती. त्यावेळी त्यांनी बँकेत जाऊन अर्ज केला होता. त्यांनी संयुक्त महाराष्ट्र, मुंबईचा संघर्ष, गोवा मुक्ती आंदोलन अशा अनेक विषयांत लक्ष घातलं होतं. त्यांचा निवडणुकीत पराभव झाला, त्यानंतर त्यांना कॅन्सर झाला. निधनापूर्वी त्यांनी लिहून ठेवलं होत की, माझ्याकडे जे काही आहे, ते मेडिकल कॉलेजला द्यावं, असे शरद पवार पुढे म्हणाले.
पंतप्रधान मोदींवर पवारांचं वक्तव्य
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव होऊ शकत नाही, असं काही लोक म्हणतात. पण, रस्ता निघत असतो. 1977 साली काय परिस्थिती होती? तेव्हा कोणी चेहरा नव्हता. तेव्हा लोकांनी चेहरा न पाहता उमेदवार निवडून दिलेत, असं त्यांनी सांगितलं.

Related

Tags: indiaindia newskrushival mobile appmadhu dandavatemaharashtramarathi newsmarathi news papermarathi newspapermlc jayant patilmumabincpncp leaderncp newsnewsnews indianews paperonline marathi newspwppwp leaderpwp newssharad pawarskpskp alibagskp newssocial media newssocial news
Previous Post

जिल्हा परिषद अर्थ विभागाचे नूतनीकरण

Next Post

नव्या शैक्षणिक धोरणामुळे भावी पिढीचे भवितव्य अंधारात

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

खालापूरमध्ये टेम्पोची दुचाकीला धडक

October 16, 2026
शेतकरी होणार उद्ध्वस्त; पंतप्रधान भूमीपूजनाला येणार का?
sliderhome

शेतकरी होणार उद्ध्वस्त; पंतप्रधान भूमीपूजनाला येणार का?

October 16, 2026
नराधम बापाचा पोटच्या तीन लेकींवर अत्याचार
sliderhome

शाळकरी विद्यार्थिनीसोबत छेडछाड

October 16, 2026
अवैध खैर वाहतुकीवर कारवाई
sliderhome

अवैध खैर वाहतुकीवर कारवाई

October 16, 2026
जिल्हा परिषद शाळेत स्वयंपाकी महिलांचे हाल
sliderhome

जिल्हा परिषद शाळेत स्वयंपाकी महिलांचे हाल

October 16, 2026
sliderhome

तलाठ्याचा कारभार संशयास्पद! निलंबनासह फौजदारी कारवाईची मागणी

October 16, 2026
Next Post
नव्या शैक्षणिक धोरणामुळे भावी पिढीचे भवितव्य अंधारात

नव्या शैक्षणिक धोरणामुळे भावी पिढीचे भवितव्य अंधारात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?