महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेकडून आदर्श शिक्षकांचा सत्कार

। सुतारवाडी । वार्ताहर ।
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद रोहा तालुकाच्या वतीने रोहा तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक वनिता पवार (2020), ब्रिजेश भादेकर (2021) यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी रोहा तालुका अध्यक्ष खेमसिंग चव्हाण, कोकण विभाग प्रतिनिधी उमेश महाडेश्‍वर,सुभाष कांबळे,संजय कवीतके (प्रशासन अधिकारी तळा),गजानन जाधव,बादल जाधव,सुदाम लांडे, नारायण गायकर, शशिकांत शेळके, विजय धोत्रे,मेहरबान राठोड,बाळासाहेब बडे,किशन शिंदे, जगन्नाथ अब्दागिरे, बाळू चव्हाण, सुभाष जाधव, सुरेश राठोड, प्रकाश चव्हाण उपस्थित होते.

Exit mobile version