| चेन्नई | वार्ताहर |
क्रिकेटपट महेंद्र सिंह धोनीनं नुकतीच ऑस्कर विजेती डॉक्युमेंट्री ‘द एलिफंट विस्परर्स’च्या टीमची भेट घेतली. ‘द एलिफंट विस्परर्स’ डॉक्युमेंट्रीची दिग्दर्शिका कार्तिकी गोंजाल्विस, या डॉक्युमेंट्रीमधील बोमन आणि बेली यांची भेट घेतली. दरम्यान, या भेटीचे टीमचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ’स्पेशल ओकेजन विथ स्पेशल पिपल’ असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.
माहीची ग्रेट भेट
-
by Krushival

- Categories: क्रीडा, चेन्नई
- Tags: chennai newsindiakrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newssportssports indiasports news
Related Content
विराटच्या दुखापतीमुळे ऋतुराजला लॉटरी
by
Sanika Mhatre
June 5, 2026
लॉर्ड्स कसोटीत गोलंदाजांचा कहर
by
Sanika Mhatre
June 5, 2026
कोंढाळकर्स क्रिकेट अकॅडमी अंतिम फेरीत
by
Sanika Mhatre
June 3, 2026
बोर्लीपंचतनचा प्रथम क्रीडा महोत्सव संपन्न
by
Sanika Mhatre
June 3, 2026
उरणच्या खेळाडूंची गरुडझेप
by
Sanika Mhatre
June 3, 2026
उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ
by
Sanika Mhatre
June 3, 2026