• Login
Sunday, May 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून बीड

महाविकास आघाडीचे बजरंग बप्पांच्या विजयात अनेक किंगमेकर

Krushival by Krushival
June 17, 2024
in बीड, राजकीय
0 0
0
महाविकास आघाडीचे बजरंग बप्पांच्या विजयात अनेक किंगमेकर
0
SHARES
69
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

चर्चा मात्र शेकापच्या भाई मोहन गुंड यांची

| केज | प्रतिनिधी |

बीड लोकसभेचा निकाल लागला असून, बीड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या विजयामध्ये जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते, नेते यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. खरं तर, ही निवडणूकच लोकांनीच हातात घेतली गेली होती, निवडणुकीत प्रत्येक माणसात वावरणारा माणूस महत्त्वाचा असतो. मात्र यात काही असे चेहरे होते, त्यांनी पडद्यामागे खूप काम केले. आमदार संदीप क्षीरसागर सोडले तर, महाविकास आघाडीत एकही दिग्गज नेता बजरंग सोनवणे यांच्यासोबत नसतानादेखील विजय मिळवता आला म्हणजे मराठा, मुस्लिम, बौद्ध समाजाची एकी भाजपवर नाराज असलेल्या सर्वच घटकातील लोकांनी विजय मिळवून दिला हे सत्य कोणाला नाकारता येणार नाही.

बीड जिल्ह्यामध्ये बजरंग सोनवणे यांच्या निवडणुकीत असाच एक चेहरा होता, एकाच पक्षात निष्ठेने 20 वर्षे काम करणारे व्यक्तिमत्व म्हणजे शेकापचे भाई मोहन गुंड. भाईंचे अनेक चळवळीतील लोकांशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध, शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर अनेक यशस्वी आंदोलनाचे रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहेत. कापूस, ऊस, पीक विमा, पीक कर्ज, कर्जमाफी अशा अनेक प्रश्‍नांवर जिल्हाभरात खूप काम केले आहे. शेतकरी कृषी कायद्याच्या विरोधात तर जिल्ह्यातील बैलगाडी मोर्चाने जिल्ह्यात रान पेटवले. 2010 मध्ये राष्ट्रपतींच्या गाडीखाली ऊस बिलासाठी उडी घेईन म्हणून उमरीच्या विखे पाटील कारखान्याला 4 कोटी रुपये शेतकर्‍यांना द्यायला भाग पाडले. शंभू महादेव साखर कारखान्याचा लिलाव करून शेतकर्‍यांना जवळपास 10 कोटी रुपये मिळवून दिले. शेतकर्‍यांचा कुठलाही विषय असो, भाई गुंड रस्त्यावर काहीच राजकीय आधार नसलेला कार्यकर्ता मात्र लढताना अनेक वर्षे लोक बघत आहेत. शेतकरी कामगारांसाठी संघर्ष करणारा भाई मोहन गुंड हे मित्र पक्ष म्हणून भिंगरी लावून जिल्ह्यात फिरताना दिसले. प्रचारात सारीकाताई सोणवणे यांच्यासोबत भाईंची पत्नी शिवकन्या गुंड या पूर्ण निवडनुकीत परिवार म्हणून सोबत होत्या.

बीड जिल्हा हा फुले, शाहू, आंबेडकर यांचा वारसा जपणारा जिल्हा आहे. पूर्वी क्रांतीसिंह नाना पाटील, कॉम्रेड गंगाधर आप्पा बुरांडे, बबनराव ढाकणे हे डाव्या पक्षाचे खासदार राहिले. आज गढूळ राजकारण असलं तरी डावे पक्ष इथे तग धरुन आहेत. अनेक ग्रामपंचायतीत सत्ता आहे. अनेक वेळा पुरोगामी म्हणवून फक्त निवडणुकीपुरता वापर होतो म्हणून अनेकांची नाराजी होती. मात्र विचार ठाम असणारे डावे यावेळी प्रचारात आघाडीवर होते. यात कॉ. अजय बुरांडे, कॉम्रेड नामदेव चव्हाण, कॉ. भाऊराव प्रभाळे, दत्ता डाके, अ‍ॅड. भाई नारायण गोले, कॉ. मोहन जाधव असे अनेक रस्त्यावरचे चेहरे होते. बजरंग सोनवणे यांच्या प्रचारासाठी भाई मोहन गुंड यांनी स्वतः अहोरात्र जिल्ह्यातील गावागावात जाऊन संवाद साधत मोट बांधली. जिल्हाभरातील शेकापसह मित्रपक्षांची ताकद बजरंग बप्पाच्या पाठीशी उभी करण्यात भाई मोहन गुंड यशस्वी ठरले असल्याची चर्चा आहे. विजयाचे किंगमेकर खूप असले तरी ग्राऊंडवर मात्र भाई मोहन गुंड हा कार्यकर्ता जिल्हाभर बप्पाच्या कामी आला असल्याची चर्चा जिल्हाभरात आहे.

ही निवडणूकच खूप अटीतटीची ग्रामपंचायतीप्रमाणे झाली. भाजपवर समाजात रोष होता. शेतकरी विरोधी कायदे, मराठा आंदोलन, संविधान बदलण्याची भाषा, मुस्लिम विरोधी भूमिका, यामुळे महाविकास आघाडीला मतदान करण्यासाठी लोक आतुरलेले होते. जिल्ह्यात खूप स्वाभिमानी लोक आहेत, बप्पाच्या जवळ मोठे नेते नव्हते म्हणून माझ्यासारख्यावर लोकांत पोहोचणे ही जबाबदारी होती. शब्द दिलेल्या लोकांची आशा आम्ही भंग होऊ देणार नाहीत, जनतेच्या कामी येऊ.

भाई मोहन गुंड,
शेकाप नेते

Related

Tags: beed newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspoliticalpolitical newspoliticsskp beedskp newssocial media newssocial news
Previous Post

कृषी विभागामार्फत भाजीपाला मिनी किटचे वाटप

Next Post

यंदाही एनडीआरएफचा तात्पुरता तळ

Krushival

Krushival

Related Posts

सरकारची दडपशाही; मोर्चा रोखला, संताप वाढला
sliderhome

सरकारची दडपशाही; मोर्चा रोखला, संताप वाढला

May 15, 2026
sliderhome

सुनील तटकरे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष नाहीत?

May 15, 2026
दिखावा न करता त्यामध्ये सातत्य ठेवणे गरजेचे
sliderhome

दिखावा न करता त्यामध्ये सातत्य ठेवणे गरजेचे

May 14, 2026
दादांच्या पश्चात रायगडकडे विशेष लक्ष देणार: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
sliderhome

दादांच्या पश्चात रायगडकडे विशेष लक्ष देणार: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

May 11, 2026
sliderhome

विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा

May 7, 2026
बारामतीत सुनेत्रा पवार विक्रमी मतांनी विजयी
sliderhome

सुनेत्रा पवारांचा खासदारकीचा राजीनामा

May 6, 2026
Next Post

यंदाही एनडीआरएफचा तात्पुरता तळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?