• Login
Saturday, September 26, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

पारंपरिक बोट स्पर्धेत मत्स्य निरिक्षणी प्रथम

Santosh Raul by Santosh Raul
November 1, 2023
in क्रीडा, मुंबई, मुरुड, राज्यातून, रायगड
0 0
0
पारंपरिक बोट स्पर्धेत मत्स्य निरिक्षणी प्रथम
0
SHARES
47
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

ललित धानूर, सुनील तांडेल यांनी मारली बाजी

| कोर्लई | वार्ताहर |

राष्ट्रीय एकता दिवस निमित्ताने शासनाच्या मत्स्यपालन, पशुपालन आणि डेयरी मंत्रालय, मत्स्यपालन विभाग, नवी दिल्ली यांच्या आदेशानुसार भारतीय मत्स्य सर्वेक्षण संस्था, मुंबई आणि मच्छीमार सर्वोदय सहकारी सोसायटी लि. कुलाबा यांच्यातर्फे मुंबईतील कफ परेड येथे पारंपारिक मासेमारी बोटींच्या आयोजित स्पर्धेत ललित धानूर,सुनील तांडेल यांच्या मत्स्य निरिक्षणी बोटीने प्रथम क्रमांक पटकावला.

भारतीय मत्स्य सर्वेक्षण, मुंबईचे महासंचालक डॉ. आर. जयभास्करन यांनी हिरवा झेंडा दाखवून बोटींच्या स्पर्धेला सुरुवात झाली. या प्रसंगी जयेश भोईर अध्यक्ष, एमएससीएस, कुलाबा आणि श्री. अशोक एस. कदम, प्रभारी अधिकारी, एफएसआय, मुंबई बेस यांची प्रमुख उपस्थिती होती. या शर्यतीत राष्ट्रध्वज धारण केलेल्या सुमारे 20 पारंपारिक मासेमारी नौका सहभागी झाल्या होत्या. पारंपारिक मासेमारी नौकांना एफएसआयच्या वेगवेगळ्या क्षेत्रीय बेसद्वारे चालवल्या जाणाऱ्या सर्वेक्षण नौकांचे नाव देण्यात आले होते.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ ससून डॉक येथील एफएसआयच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेमधे एफएसआयच्या मुंबई बेसच्या मत्स्य निरिक्षणी नावाची पारंपरिक बोट वल्हवत ललित धानूर आणि सुनील तांडेल या जोडीने प्रथम, एकनाथ धानूर आणि ओंकार भुवड यांनी एफएसआय कोची बेसची मत्स्य सुगंधी नावाची पारंपरिक बोट वल्हवत द्वितीय तर कोची बेसची मत्स्य लावण्याका नावाची पारंपरिक बोट वल्हवत महेश धनू आणि यश मेहेर यांनी तृतीय क्रमांक मिळविला .

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaimumbai newsnewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial mediasocial media newssocial news
Previous Post

मराठा आंदोलनाचा कबड्डी स्पर्धेला फटका

Next Post

जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत बिरवाडी हायस्कूल अजिंक्य

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

महाराष्ट्र दुष्काळात; 358 पैकी 265 तालुके दुष्काळग्रस्त
sliderhome

महाराष्ट्र दुष्काळात; 358 पैकी 265 तालुके दुष्काळग्रस्त

September 26, 2026
दहा दिवसांच्या बाप्पाला साश्रूनयनांनी निरोप
sliderhome

दहा दिवसांच्या बाप्पाला साश्रूनयनांनी निरोप

September 26, 2026
नांदगाव-कुंभारवाड्यात वीज कोसळली
sliderhome

नांदगाव-कुंभारवाड्यात वीज कोसळली

September 26, 2026
Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात वासरू ठार
sliderhome

Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात वासरू ठार

September 26, 2026
विसर्जनानंतर अवजड वाहने रस्त्यावर; पनवेल परिसरात वाहतूक कोंडी
sliderhome

विसर्जनानंतर अवजड वाहने रस्त्यावर; पनवेल परिसरात वाहतूक कोंडी

September 26, 2026
जि.प. अध्यक्षांनी राजीनामा द्यावा
sliderhome

जि.प. अध्यक्षांनी राजीनामा द्यावा

September 26, 2026
Next Post
जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत बिरवाडी हायस्कूल अजिंक्य

जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत बिरवाडी हायस्कूल अजिंक्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?