माधवबाग मार्फत पत्रकारांची वैद्यकीय शिबीर

| खोपोली | वार्ताहर |
कलोते येथील माधवबाग आयुर्वेदिक रुग्णालयामार्फत तालुक्यातील पत्रकारांची तपासणी करण्यात आली. आरोग्यम हृदयसंपदा उपक्रमा अंतर्गत खालापूर प्रेस क्लबच्या माध्यमातून मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले.

यावेळी माधवबाग हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी सुशांत पिसाळ डॉ तेजश्री यादव ,अरुण यादव, राहुल बी ,रवी ,डॉ स्नेहल डोंगरे , आर ओ सचिन कदम पंचकर्म विभाग निलेश ,मेडिकल विभाग सुनील ,धनंजय यासह स्नेहल व तृप्ती व सहकारी स्वच्छता विभाग तानाजी तेजु यासह अन्य माधवबाग टीम ने पत्रकार बंधू ची शिबिरासाठी मेहनत घेतली यावेळी प्रेस क्लब चे रायगड जिल्हाध्यक्ष भारत रांजणकर, सचिव शशिकांत मोरे, भाई ओव्हाळ, प्रशांत गोपाळे, प्रवीण जाधव, अनिल पाटील, एस टी पाटील, समाधान दिसले, संतोषी म्हात्रे, बाबू पोटे ,अरुण नलावडे, जयवंत माडपे संदीप ओव्हाळ ,शेखर जांभळे,अर्जुन कदम, सारिका सावंत ,दीपक श्रीखंडे सह अन्य पत्रकारांनी माधवबाग हॉस्पिटलचे रोझी भानुशाली यांचे आभार व्यक्त केले.

Exit mobile version