। अलिबाग । वार्ताहर ।
कर्जत येथे एका बिल्डिंगमधून फिर्यादी यांची 12 हजार रूपये किमतीची मोटारसायकल चोरीला गेल्याची घटना घडली. फिर्यादी रा. बिल्डींग नं.ए-2, रुम नंबर 606, सौशिल्या अपार्टमेंट, दामत नेरळ, कर्जत यांची 12 हजार किमतीची मोटारसायकल कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेली. याबाबत नेरळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्जत येथे मोटारसायकल चोरीला
-
by Krushival

- Categories: कर्जत, क्राईम
- Tags: crimekarjatmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Related Content
मोरी बुजवल्याने रस्त्यावर पाणी
by
Sanika Mhatre
July 8, 2026
लोणावळा घाटात भूस्खलन
by
Sanika Mhatre
July 8, 2026
गार्बेट येथे अडकलेल्या ट्रेकर्सचा ग्रामस्थांकडून बचाव
by
Sanika Mhatre
July 8, 2026
दोघांना पाण्यातून काढण्यात यश
by
Sanika Mhatre
July 8, 2026
रेल्वे मार्गावरील खडी गेली वाहून
by
Sanika Mhatre
July 8, 2026
उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली
by
Sanika Mhatre
July 8, 2026