• Login
Saturday, April 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

मोटार सायकल चोरी करणार्‍यास अटक; 19 गुन्ह्यांची कबुली

Santosh Raul by Santosh Raul
February 6, 2023
in sliderhome, नवी मुंबई, पनवेल, रायगड
0 0
0
मोटार सायकल चोरी करणार्‍यास अटक; 19 गुन्ह्यांची कबुली
0
SHARES
97
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल । वार्ताहर ।

नवी मुंबई परिसरात बनावट चावीव्दारे मोटर सायकलची चोरी करून त्यातले सुट्टे पार्टची विक्री तसेच स्वतःच्या गॅरेजमध्ये पार्टची अदलाबदली करून चोरलेल्या मोटारसायकली भंगार स्क्रॅप दुकानदाराला विक्री करणार्‍या सराईत गुन्हेगारास रबाळे पोलिसांनी गजाआड केले असून, त्याच्याकडून 19 गुन्हे उघडकीस आणले आहे.

नवी मुंबई हद्दीमध्ये मोटर सायकल चोरीचे प्रमाणे वाढले होते. त्या अनुषंगाने चोरीच्या गुन्हयास आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेचे वपोनि डी.डी. ढाकणे, बी.एन.औटी यांचे अधिपत्याखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी मोटर सायकल चोरीच्या घटना जास्त प्रमाणात घडणा-या ठिकाणी सातत्याने वॉच ठेवणेची व घडलेल्या गुन्हयांचा अभ्यास करणेची कार्यवाही सुरू केली. या दरम्यान इसम एका दुचाकीवरून येवुन हातात पिशवी घेऊन तो ऐरोली रेल्वे स्टेशन समोर पार्क असणार्‍या दुचाकी वाहनांची संशयास्पद हालचाली करीत होता. वॉचकामी असणार्‍या पथकाने त्यास पकडले असता त्याचे ताब्यात एक पिशवी मिळुन येवुन त्यामध्ये मोटर सायकलच्या चाव्या, स्क्रू ड्रायव्हर, कटर, पकड इत्यादी संशयास्पद साहित्य दिसुन आले.

त्याचेकडे सखोल तपास असता त्याचे नाव नासीर सद्दन खान (वय 58) असून तो मोटर सायकल मॅकेनिक असल्याचे समजले. पोलिसांनी त्याच्याबद्दल अधिक माहिती काढली असता त्याच्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात 46 मोटार सायकल चोरीचे गुन्हे दाखल असून त्याला दोन वर्षासाठी नवीमुंबई व ठाणे जिल्हयातुन हददपार केलेले आहे. या दरम्यान पथकाने सीसीटिव्ही फुटेज चेक केले एका होंडा शाईन मोटारसायकलची चोरी करणारा इसम हाच असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास तात्काळ अटक करण्यात आली. त्याच्याकडून पोलिसांनी 9 लाख 20 हजार 200 रूपये किंमतीच्या 27 मोटार सायकल जप्त केले असून, त्याने चोरी केलेल्या आठ मोटार सायकल बेवारस स्थितीत असल्याने यापुर्वीच जप्त केलेले आहेत. तर आरोपीने अजुन 15 मोटार चोरी केल्याचे असल्याची कबुली दिली आहे.

Related

Tags: arrestedbikebike robberycrimecrime newscrime panvelindiaindia newskrushival marathi newskrushival mobile appkrushival news papermaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnavi mumbainavi mumbai newsnavi mumbai policenewsnews indianews paperonline marathi newspanvelpanvel crimepanvel newspanvel policeraigadsocial mediasocial newstheftTheft news
Previous Post

संस्काराक्षम पिढी घडविणे पालकांच्या हाती

Next Post

कसाडी नदी होणार प्रदूषण मुक्त

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

sliderhome

साळाव ग्रामपंचायतीचे लेखापरीक्षण अहवाल गहाळ

April 24, 2026
sliderhome

आ. महेंद्र दळवींच्या हस्तक्षेपाला स्वकीयांचाच सुरुंग!

April 24, 2026
रायगडच्या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
अलिबाग

रायगडच्या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

April 24, 2026
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अनंत पाटील बिनविरोध
sliderhome

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अनंत पाटील बिनविरोध

April 24, 2026
संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा निषेध: शेकाप सरचिटणीस जयंत पाटील आक्रमक
sliderhome

संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा निषेध: शेकाप सरचिटणीस जयंत पाटील आक्रमक

April 24, 2026
महाराष्ट्रासह रायगडही होरपळतोय
sliderhome

रायगडात दोन दिवस धोक्याचे

April 24, 2026
Next Post
कसाडी नदी होणार प्रदूषण मुक्त

कसाडी नदी होणार प्रदूषण मुक्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?