अलिबाग-रेवदंडा मार्गावर एसटीचा अपघात

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग रेवदंडा मार्गावर मुरूड आगाराच्या एसटीचा अपघात झाला आहे. अलिबाग रेवदंडा मार्गावरील शास्त्रीनगर जवळ हा अपघात झाला असून रोडवरील साइड पट्टी नसल्याने ही एसटी मातीत खचून हा अपघात झाला. सदर अपघातामुळे अलिबाग रेवदंडा मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे.

Exit mobile version