• Login
Saturday, June 14, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

मोठी बातमी! मुंबई विमानतळ, ताज हॉटेल बॉम्बने उडवण्याची धमकी

Antara Parange by Antara Parange
May 17, 2025
in sliderhome, क्राईम, मुंबई, राज्यातून
0 0
0
मोठी बातमी! मुंबई विमानतळ, ताज हॉटेल बॉम्बने उडवण्याची धमकी
0
SHARES
118
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क

। मुंबई । प्रतिनिधी ।

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताज हॉटेल बॉम्बने उडवण्याची धमकी मुंबई विमानतळ पोलिसांच्या ईमेल आयडीवर पाठवण्यात आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून सर्व यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे. धमकीच्या ईमेलमध्ये दहशवादी अफजल गुरू याच्या नावाचा उल्लेख करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

मुंबईतील विमानतळ पोलिसांना अज्ञात व्यक्तीने ईमेल केला आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताज महल पॅलेस हॉटेल पाईप बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली आहे. संसदेवरील हल्ल्याप्रकरणी फाशी झालेला दहशतवादी अफजल गुरूला फाशी दिल्याचा आणि सॅवक्कू शंकर याच्या नावाचा उल्लेख या ईमेलमध्ये करण्यात आला आहे. मेल पाठवणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुंबई पोलीस ईमेल पाठवणाऱ्याचा शोध घेण्यासाठी कार्यरत झाले आहेत.

तसेच, धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून संपूर्ण मुंबईत लष्करी दल तैनात करण्यात आले आहे. दरम्यान, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताज हॉटेलवर डॉग स्क्वॉडच्या पथकाने प्रत्येक कोपऱ्याची तपासणी केली आहे. तसेच, मुंबई विमानतळ आणि ताज महल पॅलेस हॉटेलबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

यापूर्वीही मुंबईत येत्या तीन दिवसात बॉम्बस्फोट होणार असल्याचा ईमेल 13 मे रोजी मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळाला होता. त्याबाबत पोलिसांना कळवण्यात आले असून सायबर पोलीस अधिक तपास करत आहेत. आता विमानतळ पोलिसांनाही ईमेल मिळाला आहे. त्याच्या सत्यतेबाबत पोलीस तपास करत आहेत.

Related

Tags: bombbomb blastBomb threatcrime newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbaimumbai airportmumbai newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newstaj hotel
Previous Post

वीज पडून दोन कामगार जखमी

Next Post

पेण येथे तलवार, दांडपट्टा प्रात्यक्षिके सादर

Antara Parange

Antara Parange

Related Posts

आपत्ती निवारण लालफितीत
sliderhome

आपत्ती निवारण लालफितीत

June 13, 2025
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
क्राईम

सुरक्षा रक्षकाच्या केबिनची तोडफोड

June 13, 2025
रायगड जिल्हा आरोग्य अधिकारीपदी डॉ. सूर्यवंशी की डॉ. विखे?
sliderhome

रायगड जिल्हा आरोग्य अधिकारीपदी डॉ. सूर्यवंशी की डॉ. विखे?

June 13, 2025
ऐतिहासिक वास्तुंवरील कामगार पगाराविना
sliderhome

ऐतिहासिक वास्तुंवरील कामगार पगाराविना

June 13, 2025
अलिबाग समुद्रकिनाऱ्यावरून पर्यटकांची बॅग लंपास
sliderhome

अलिबाग समुद्रकिनाऱ्यावरून पर्यटकांची बॅग लंपास

June 13, 2025
महिलेचा विनयभंग करणाऱ्या रिक्षाचालकाला अटक
क्राईम

सराईत मोबाईल चोर अटकेत

June 13, 2025
Next Post
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका

पेण येथे तलवार, दांडपट्टा प्रात्यक्षिके सादर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?