• Login
Thursday, March 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

मुंबईचा गुजरातवर रोमहर्षक विजय

Antara Parange by Antara Parange
May 31, 2025
in क्रीडा, मुंबई, राज्यातून
0 0
0
मुंबईचा गुजरातवर रोमहर्षक विजय
0
SHARES
21
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

गोलंदाजांनी पाजले पाणी; दुसर्‍या क्वालिफायरमध्ये धडक

। मुंबई । प्रतिनिधी ।

मुंबई इंडियन्सने शुक्रवारी (दि.30) न्यु चंदीगडच्या मैदानावर रंगलेल्या आयपीएल 2025च्या एलिमिनेटर सामन्यात गुजरात टायटन्सचा 20 धावांनी पराभव केला आहे. या रोमहर्षक विजयासह मुंबईने दुसर्‍या क्वालिफायरमध्ये प्रवेश केला आहे. रोहित शर्मा, जॉनी बेअरस्टो, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा व हार्दिक पंड्या यांच्या धडाकेबाज फलंदाजीने संघाला 228 धावांचा पल्ला गाठून दिला. त्याचबरोबर मुंबईच्या गोलंदाजांनी देखील अप्रतिम गोलंदाजी करत गुजरातच्या चारी मुंड्या चित केल्या. आयपीएल 2025 मधील पहिल्या सहापैकी पाच सामने गमावूनही मुंबईचा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचला. त्यामुळे मुंबई इंडियन्सने त्यांना चॅम्पियन संघ का म्हणतात, हे पुन्हा एकदा दाखवले आहे.

यावेळी नाणेफेक जिंकून कर्णधार हार्दिक पांड्याने प्रथम फलंदाजीचा धाडसी निर्णय घेतला आणि मुंबईच्या पलटनने गुजरातविरुद्धच्या एलिमिनेटर लढतीत वादळी खेळी केली. जॉनी बेअरस्टोने मुंबईकडून पदार्पण केले आणि त्याला रोहित शर्माच्या आक्रमक खेळीची साथ मिळाली. दरम्यान, रोहितला पहिल्या तीन षटकांत दोन जीवदान देऊन गुजरातने खूप मोठी चूक केली. तो काहीकाळ शांत राहिला, परंतु जॉनी बेअरस्टोने वादळी खेली केली. त्याने 22 चेंडूंत 47 धावा चोपल्या. रोहितसह त्याने 84 धावा जोडल्या. त्यानंतर रोहित व सूर्यकुमार यादव या जोडीनेही 59 धावांची भागीदारी केली. परंतु, सुर्यकुमार 33 धावांवर बाद झाला. रोहितने मात्र हात मोकळे करताना 28 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. परंतु, तो देखील 50 चेंडूंत 81 धावांवर बाद झाला. त्यानंतर हार्दिक पांड्या (22) तिलक वर्मा (25) यांनी फिनिशिंग टच देत निर्धारित 20 षटकांत गुजरात समोर 228 धावांचा डोंगर उभा केला.

मुंबईच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातला पहिल्याच षटकातच धक्का बसला. कर्णधार शुभमन गिल एका धावेवर बाद झाला. त्यानंतर साई सुदर्शन व कुसल मेंडिस यांनी चांगली खेळी केली. परंतु, मेंडिसने स्वतःहून त्याचा बळी दिला. फटका मारण्याच्या प्रयत्नात मेंडिस 20 धावांवर हिटविकेट झाला. त्यांनतर सुदर्शन मैदानावर उभा राहिला आणि त्याने सातवी पन्नासपेक्षा अधीक धावांची खेळी केली. सुदर्शन व सुंदर यांनी साडेअकराची सरासरी कायम राखताना गुजरातच्या विजयाच्या आशा जीवंत ठेवल्या होत्या. बोल्टने टाकलेल्या 13व्या षटकात सुंदरने 6,6,4 असे फटके खेचून 18 धावा जोडल्या. ही जोडी तोडण्यासाठी मुंबईने जसप्रीत बुमराहला परत गोलंदाजीला बोलावले. त्याने अप्रतिम यॉर्कवर सुंदरला 48 धावांवर त्रिफळाचीत केले. गुजरातला 37 चेंडूंत 78 धावांची गरज असताना सुदर्शन मैदानावर उभा होता. शेरफाने रुथरफोर्डने मुंबईवर दडपण निर्माण केले. मात्र, रिचर्ड ग्लीसनने सुदर्शनला 81 धावांवर त्रिफळाचीत केले. त्यांनतर गुजरातला शेवटच्या षटकात 24 धावांची गरज असताना हार्दिक पंड्याने ग्लीसनच्या हाती चेंडू दिला. ग्लीसनने पहिल्या तीन चेंडूवर 3 धावा दिल्या. ग्लीसन हॅमस्ट्रिंगमुळे तंबूत परतला अन् तीन चेंडू टाकण्यासाठी अश्‍वनी कुमार आला. त्याने शाहरुखचा (13) बळी घेतला आणि विजयावर शिक्कामोर्तब केले. गुजरातला 6 बाद 208 धावाच करता आल्यामुळे मुंबईने 20 धावांनी हा सामना जिंकला.
मुंबईला आता 1 जूनला अहमदाबाद येथील मैदानावर होणार्‍या क्वालिफायर 2 मध्ये पंजाब किंग्सचा सामना करायचा आहे.

चंदीगडमध्ये ‘हिट’मॅन शो
50 चेंडूंत
81 धावा
9 चौकार
4 षटकार


रोहित शर्माने आयपीएलमध्ये चंदीगडचे मैदान गाजवत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. गुजरात टायटन्सच्या खेळाडूंनी दिलेल्या दोन जीवदानाचा फायदा उचलताना रोहितने आतापर्यंत एकाही भारतीयाला न जमलेला विक्रम केला आहे. त्याशिवाय त्याने विराट कोहलीच्या एका विक्रमाच्या पंक्तित मानाचे स्थानही पटकावले आहे. जॉनी बेअरस्टो व रोहित शर्मा यांनी मुंबई इंडियन्सला दमदार सुरुवात करून दिली. रोहितला 4 व 12 धावांवर जीवदान मिळाले आणि त्याचा फायदा त्याने उचलला. बेअरस्टो बाद झाल्यानंतर रोहितने हात मोकळे करताना 28 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्याचबरोबर रोहित आयपीएलच्या इतिहासात 300 षटकार मारणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. सर्वाधिक आयपीएल षटकार ख्रिस गेल (357) याच्या नावावर आहे. या सामन्यात रोहित शर्मा 81 धावांवर बाद झाला. मात्र, यादरम्यान त्याने आणखी एक विक्रम नावावर केला आहे. विराट कोहलीनंतर आयपीएलमध्ये 7 हजार हून अधिक धावा करतारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. त्याचबरोबर सामनावीर पुरस्कार देखील रोहित शर्माने प्राप्त केला आहे.

Related

Tags: cricketcricket newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaimumbai indiansmumbai newsnewsnews indiaonline marathi newsraigadsporta news
Previous Post

मृत युवकाच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान

Next Post

काव्या कासारची नेत्रदीपक कामगिरी

Antara Parange

Antara Parange

Related Posts

विधानभवनाजवळ तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न
sliderhome

विधानभवनाजवळ तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

March 11, 2026
नवीन पनवेलमध्ये घरगुती गॅसचा तुटवडा
sliderhome

नवीन पनवेलमध्ये घरगुती गॅसचा तुटवडा

March 11, 2026
रोहा खो-खो प्रीमियर लीग उत्साहात
क्रीडा

रोहा खो-खो प्रीमियर लीग उत्साहात

March 10, 2026
महाडमध्ये हाफ मॅरेथॉचे दुसरे पर्व यशस्वीरीत्या पूर्ण
क्रीडा

महाडमध्ये हाफ मॅरेथॉचे दुसरे पर्व यशस्वीरीत्या पूर्ण

March 10, 2026
मराठी ऑलिम्पियाडमध्ये मितल वावेकर यांचे यश
क्रीडा

मराठी ऑलिम्पियाडमध्ये मितल वावेकर यांचे यश

March 10, 2026
महिला शक्ती 40+चषक स्पर्धा
कर्जत

महिला शक्ती 40+चषक स्पर्धा

March 10, 2026
Next Post
काव्या कासारची नेत्रदीपक कामगिरी

काव्या कासारची नेत्रदीपक कामगिरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?